@samant_uday साहेब.कॉलेज लवकर चालू करा. दोन वर्षा पासून कॉलेजेस बंद आहे जर असच चालू राहील तर विद्यार्थीचा नुकसान आहे . आज प्रत्येक विद्यार्थ्याला अस वाटत आहे की परीक्षा ही घरी बसून ऑनलाईन झाली पाहिजे पण घरून परीक्षा देऊन विद्यार्थी शेवट पर्यंत घरीच राहील.... कृपया करून लवकर वर्ग चालू . करा 👏