देशातल्या शेतकर्यांना स्वावलंबी बनवायचे असेल तर ��्यांना विविध प्रकारचे जोडधंदे उपलब्ध करून दिले पाहिजेत असे वारंवार सांगितले जाते. त्याला अधिक गती मिळावी यासाठी जागतिक पातळीवर आज म्हणजे १६ मे रोजी जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा केला जातो.
#KrushiParyatanDin
देशभरात 11 मे हा दिवस “राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जात आहे.राष्ट्रीय तंत्रज्ञा��� दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#RashtriyTantrdnyanDivas
बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.
#Remember#BudhaPornima
सर्वांना प्रभू नरसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
आतंकवाद, नक्सलवाद, देशातील गद्दार व देश विरोधी राक्षचांचा कोथळा बाहेर काढण्याची शक्ती व युक्ती प्रभू सर्वांना प्रदान करो हिच नरसिंह चरणी प्रार्थना🙏🚩
#NarsinhJayanti#StayHome#StaySafe
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा..
दरिदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#MaharashtraDin#LabourDay#KamgarDivas
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला. ‘कपूर’ कुटुंबाचा कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं.
फुले समाज सुधारक समिती, मुखेडच्या वतीने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 70 हजार रुपयाचा डी.डी. व मा.आ.अविनाश घाटे यांच्याकडून 10 हजार रुपयांचा धनादेश जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे सुपूर्द केला.
#CoronaFund#StayHomeStaySafe
अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. अक्षय तृतीया निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..!
#Akshay_Trutiya#WarAgainstCorona
स्थानिक पातळीवर प्रशासनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेला पंचायती राज असे नाव देण्यात आले आहे. पंचायती राजात गावपातळीवरील ग्रामसभा, गटस्तरावर मंडळ परिषद आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असते.
#Jagtik_Panchayati_Raj_Divas#StayHome_StaySafe#WarAgainstCorona