चेंबूर (मुंबई ) येथील बीएसपी भवनात आज,गुरुवारी राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. @bspindia चे राष्ट्रीय महासचिव,राज्य प्रभारी मा.डॉ. @MP_SiddharthBSP साहेब, राज्य प्रभारी मा.@Nitin26Bsp साहेब, प्रदेश प्रभारी मा. @PramodRaina9 साहेब व मी बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होतो.
'होऊ शकत हैं' राज्यस्तरीय 'शासक बनो' कार्यकर्ता प्रशिक्षण अभियानामुळे स्थानिक पातळीवरील संघटन सक्रिय झालेय,कॅडरम���्ये उत्साह संचारला आहे.याच उत्साहाच्या बळावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना समोर जावू.विश्वासाने मतदार BSP ला मोठा कौल देतील.
मा. @MP_SiddharthBSP
क्रांतिकारी जय भीम...
महाराष्ट्र राज्यकार्यकारिणी की बैठक आज,चेंबूर (मुंबई) स्थित @bspindia भ��न में संपन्न हुई.राष्ट्रीय महासचिव, राज्य प्रभारी मा.@MP_SiddharthBSP साहब, मा.@Nitin26Bsp साहब, मा.@PramodRaina9 साहब एवं मैने बैठक में उपस्थित पदाधिकारियोंको मार्गदर्शन किया.
आज के इस पावन पर्व पर हमें दुनियाँ के सबसे बड़े लोकतांत्रिक देश भारत के लोकतंत्र को बचाने के लिए आगे आएँ ख़ासकर हमारे देश के नवजवान ! जय भीम ! जय संविधान !!!