🍀🍁तुमच्याविषयी बोलली जाणारी प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतलीत, तर तुम्हालाच मनस्ताप होईल.
शांत बसून सर्व गोष्टी समजून घेण्यातच शहाणपणा आहे.
जर शब्द तुम्हाला विचलित करू शकत असतील, तर इतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्रास देऊ शकते.
त्यामुळे एक दीर्घ श्वास घ्या आणि दुर्लक्ष करा.🍂🌿
🍀🍁“स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती अश्रूंबरोबर वाहून जातील...
हृदयात जपून ठेवावीत कारण
हृदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची प्रेरणा देईल....!🍂🌿
🍀🍁आयुष्याच्या प्रवासात दुःखाला कवटाळत बसायच नसतं,
दुःख पचवून, गिळून, स्वीकारून आयुष्याच्या सागरात
निरंतर प्रवास सुरु ठेवायचा असतो. मनापासून प्रत्येक परिस्थितीचा सामना करणं हेच खरं आयुष्य असतं.
जगाच्या वेगासोबत मार्गक्रमण करणं आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला जमलं पाहिजे.....🍂🌿
🍀🍁"समज" आणि "समजूत" यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की बऱ्याच गोष्टींचा वाद मिठतो.....
आणि
"अज्ञानी" आणि "आडमुठेपणा" यापैकी एक गोष्ट माणसाकडे असली की बऱ्याच गोष्टींचा वाद पेटतो.....🍂🌿
🍀🍁मुश्किलों स�� भाग जाना आसान होता है|
हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है|
डरने वालों को मिलता नहीं कुछ,
ज़िंदगी में लड़ने वालों के कदमो में जहान होता है|🍂🌿
🌱 व्यर्थ गोष्टींची कारणे न शोधता,
आहे तो परिणाम स्वीकारा.
आवडते ते करण्यापेक्षा जे करावे लागते
त्यात आवड निर्माण करा.
तुम्ही किती जगलात यापेक्षा
समाधानी जगलात कि नाही हे महत्वाचे .🌱
☘🍁चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे "वाट" बघतात..🍂🌿
☘🍁अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे "प्रयत्न" करतात..🍂🌿
☘🍁पण "सर्वोत्तम" गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या "प्रयत्नांवर" अतूट
विश्वास ठेवतात...🍂🌿
☘🍁"आयुष्य" अवघड आहे पण,
अशक्य नाही...🍂🌿