प्रभागातील ओरिसा समाजातील महिलांची भेट घेऊन भारतीय जनता पार्टी मेंबरशिप होण्यास आव्हान केले
भारतीय जनता पार्टीचे महिलांनी आनंदाने मेंबरशिप स्वीकारली
आणि सदैव बीजेपी पार्टी च्या मागे उभे राहून बीजेपी पार्टी वाढवण्यास मदत करणार
महिला संघटना मजबूत करणार
२/१२/२०२४
नमस्कार महाराष्ट्र!
माझा ब���थ सर्वात मजबूत संवादात सहभागी व्हा..
तारीखः 16 नोव्हेंबर 2024
वेळ: 11.30 AM
आपले विचार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमो ॲपद्वारे पोहोचविण्यासाठी येथे स्कॅन करा
आज बदलापूर मध्ये
ओरिसा समाजा च्या तर्फे हरे रामा हरे कृष्णा 24तास नामस्मरण चे कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमांमध्ये मी आणि माझे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झालो
3/11/2024