Delhi: MoC (Memorandum of Cooperation) signed between India and Japan in the presence of Prime Minister Narendra Modi and Japanese Prime Minister, Sanae Takaichi at Hyderabad House.
(Pics: ANI Picture Service)
Election Commission announces schedule for by-elections to three assembly constituencies in Bihar, Madhya Pradesh and Gujarat; Polling on 30th July, counting of votes on 3rd August
VIDEO | Delhi: PM Narendra Modi holds meeting with Japanese Prime Minister Sanae Takaichi at Hyderabad House.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7)
#WATCH | Delhi: Japanese Prime Minister Sanae Takaichi and Prime Minister Narendra Modi introduce each other to their respective country's ministers and delegation at the Rashtrapati Bhavan.
(Source: DD News)
भारतात व्हॉट्सॲप 'युजरनेम्स' फिचर आणण्याच्या प्रस्तावावरून सरकारची मेटाला नोटीस
सरकारने मेटाला 'युजरनेम्स' फिचरबाबत ३ दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले
या विषयावरील चर्चा पूर्ण होईपर्यंत 'युजरनेम्स' फिचर सादर न करण्याचे मेटाला निर्देश
#WhatsApp#Meta
१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे हे नवीन दर आज, १ जुलै २०२६ पासून लागू झाले
#commercialLPG#LPGprice
नायारा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली
पेट्रोलच्या दरात ५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपये कपात
देशभरात नायारा एनर्जीची ७,००० हून अधिक किरकोळ विक्री केंद्रे आहेत
#Nayara#petrolprice#Diesel
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
विधानपरिषद आमदार सचिन अहिर आता महायुतीकडून विधानपरिषद उपसभापती होत आहेत
एकनाथ शिंदेंनी त्यांना पण आपल्या गटात सामील करून घेतले
विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघासाठी अहिर यांचा रोल महत्वाचा मानला जातो
#sachinahir#shivsena
पेपरफुटीची कीड संपता संपेना
महाराष्ट्रात उद्या होणारा शिक्षक #TET पेपर फुटला
परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला
लवकरच परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार
#paperleak#Maharashtra
महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्ष संघटनेत राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
राज्य काँग्रेसचे विद्यमान प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याऐवजी नव्या नेत्याची नियुक्ती होणार
#Maharashtracongress
काँग्रेसमध्ये संघटन बदलला सुरुवात
हरियाणा, उत्तरप्रदेश आणि ओडिशाचे प्रभारी बदलले
तसेच सेवा दलाचे मुख्य संघटक म्हणून B.V. Srinivas यांची नियुक्ती
#congress