गणेशोत्सव २०१८ मध्ये रत्नागिरी कोकण गावी येथे घरगुती आणि गावातील गणेशोत्सव आगमन सोहळा ते विसर्जन सोहळा दरम्यान टिपलेले काही क्षण.
Sinemetrography : Uday khade
#keeploving#keepsharing#BEFAMOUS https://t.co/UFnp8rWvfh
*गौरीला मटणाचा नैवेद्य*
कोकणात काही ठिकाणी असा नैवेद्य देवीला देत नाही पण काही ठिकाणी देतात...बरोबर आहे ....आपली प्रथा, परंपरा ,रीती,रिवाज आपण जपाय���ाच पाहिजे.....यात वाद नाही .....पण आपण जी प्रथा पाळतो... https://t.co/dJgy0dumXu
लाडक्या बाप्पांसाठी केलेल्या सजावटीसह फोटो पाठवा .फोटो पाठवताना तुमचे संपूर्ण नाव, तुमच्या गावचे तालुका त्यामध्ये नमूद करायला विसरू नका.🙏गणपती बाप्पा मोरया...!