मा.सुनील वारे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण अमरावती विभाग व मा.श्रीमती माया केदार सहायक आयुक्त अमरावती,यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेल्या५० लोककल्याणकारी निर्णयांची शृंखला असलेली प्रमिसिंग डिझाईन्स ने केलेली पुस्तिका सादर करताना.#PromisingDesigns#Amaravati
पुणे येथील आमचे स्नेही श्री. किरण कुलकर्णी यांच्या प्रॉमिसिंग डिझाइन्स या फर्मचे शुक्रवारी माझ्या हस्ते उद्घाटन झाले. श्री. कुलकर्णी व टीमला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@PromisingDesign