जगातील प्रत्येक पाचपैकी एक जण यू-ट्यूब पाहत अाहे.
८८ देश व ७६ भाषांत लाेक यू-ट्यूब पाहताहेत. यू-ट्यूबवरील पहिला व्हि��िअाे १८ सेकंदांचा हाेता
#YouTube
(1/3)
गुगलने नोव्हेंबर 2006 मध्ये 1.65 अब्ज अमेरिकन डॉलर्स ला यु ट्युब विकत घेतले. सध्या युट्युब गुगल चालवते. ‘मी अॅट द झू’ नावाचा पहिला व्हिडिओ २३ एप्रिल २००५ ला युट्युब वर अपलोड करण्यात आला.
#YouTube
(1/2)
आजच्याच दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी २००५ ला युट्युब सुरु करण्यात आले या विषय माहिती
युट्युब ही सेवा तीन माजी PayPal चे माजी कर्मचारी चड हर्ली, स्टीव्ह चेन, आणि जावेद करीम- यांनी फेब्रुवारी 2005 मध्ये सुरूकेले
#YouTube
(1/1)
@ashutoshab@MahaDGIPR शासनाने गुगल बरोबर काही तरी माहिती सुरक्षेबा��त करार केलेले असतील तेव्हाच ह्या गोष्टी अनिवार्य करण्यात येत आहेत. गुगल, फेसबुक,इ. सोशल मीडिया ने सुरक्षा खुपचं मजबूत केली आहे. मागील वर्षी च्या तुलनेत. शासन सुरक्षेच्या कराराशिवाय अशा गोष्टी अनिवार्य करणे शक्य नाही.
लॊकांमध्ये खासकरून लहान मुले, तरुण आणि नवीनच इंटरनेट वापर करणारे लोक. याना इंटरनेट ( मोबाईल, कॉम्पुटर इ. वर ) वापरताना घ्यावयाची काळजी, आणि जबाबदारी पूर्वक उपयोग कशा प्रकारे करावा या विषय त्याच्यात जागृती करणे व त्यांना प्रोत्सहन देणं हा आहे.
(२/२) #SaferInternetDay
आज दिनांक 6 फेब्रुवारी, 2018 जागतिक स्तरावर सुरक्षित इंटरनेट दिवस ( Safer Internet Day) दिवस दरवर्षी फेबुरवारी महिन्यात साजरा केला जातो. २०१४ साली हा दिवस ११ फेबुरवारी रोजी साजरा करण्यात आला . सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करण्यामागील मुख्य हेतू . (१/२)
#SaferInternetDay
व्यावसायिक, वैयक्तिक विशेषत: सोशल नेटवर्किंगच्या संदर्भातील माहिती ची गोपनीयता, या विषय कायदे या सर्वान बद्दल लोकांमध्ये जागरूकता व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
सध्या डेटा प्रायव्हसी डे अमेरिका, कॅनडा, भारत आणि ४७ युरोपिन देशात सा���रा केला जातो. डेटा प्रायव्हसी डेचा उद्देश लोकांमध्ये डेटा प्रायव्हसी बद्दल जागृती करणे व प्रचार करणे हा आहे.
माहिती गोपनीयता दिवस (Data Privacy Day)
२८ जानेवारी रोजी दरवर्षी , माहिती गोपनीयता दिवस म्हणून साजरा केला जातो .
सर्वात पहिले हा दिवस युरोपमध्ये २००७ ला सुरु करण्यात आला. त्या नंतर अमेरिकेच्या सेनेटने २०१० आणि २०११ मध्ये डेटा प्रायव्हसी डेला मान्यता दिली.