ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मराठा साम्राज्याचे संस्थापक,उत्कृष्ट य��द्धा,कुशल रणनीतिकार आणि हिंदवी स्वराज्याचे प्रणेते व भारतातील पहिले शासक ज्यांनी सर्व जाती धर्म सग घेऊन मजबूत नौदल उभारले आणि कोंकण तट रक्ष���त केला.आज पण शिवाजी महाराज हे साहस,न्याय,स्वाभिमान आणि स्वराज्याचे प्रतीक आहेत.राजाला मानाचा मुजरा.
शेतकऱ्यांच्या बाबतीत काळजी घेणारं व युवकांना मोलाचा संदेश देणारं तसेच महाराष्ट्रसरकारवर नियंत्रण ठेवणारं नेतृत्व आज गमावलं भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐✨ पुन्हा दादा होन शक्य नाही
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी राज्याचे माजी मंत्री अनिल पटेल साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी ॲड. मुजाहेदजी खान साहेब यांची निवड झाल्याबद्दल सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्याचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार डॉ.कल्याणराव काळे साहेब यांची. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरीष्ठ उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.शुभेच्छुक पृथ्वीराज पाटील हिवाळे.(NSUI सिल्लोड तालुका अध्यक्ष)
@lokmat बाप तसा बेटा
दोन्ही पण मनानं काहीच नाही बोलत
लिहित्या वाचत्या आणि बोलत्या
राहुल गांधींची बराबरी करुण दाखवावी यांना तर या वेळेस मुखमंत्री पण नाही बनवलं 😂😂😂