मा. जिल्हाधिका��ी मॅडम व मा पोलीस अधीक्षक सा.वाशिम यांचे डीजे मुक्त गणेश विसर्जन संकल्पनेनुसार पोलीस स्टेशन मानोरा येथील गणेश विसर्जन वारकरी सांप्रदायिक पद्धतीने मिरवणूक काढून करण्यात आले.
#ShivJayanti | आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनुषंगाने @SP_Washim श्री.अनुज तारे (IPS) यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी शिवजयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात आले.
#Peace#Harmony@InfoWashim
नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
येणारे हे नववर्ष आ��णांस व आपल्या कुटुंबियांना सुख-समृद्धीचे, आरोग्यदायी जावो या शुभेच्छा!
#HappyNewYear2024