गेल्या दोन महिन्यांपासून शिष्यवृत्ती अर्ज Approved होऊनसुद्धा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाहीये, @samant_uday तुमच्या ने शैक्षणिक शुल्क ,परीक्षा शुल्कात सवलत देणे होत नाहीये निदान विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती तरी द्या...! @viraj_bhamare@SinghkiRay
जगा वरील संकट टळून सर्वाना निरोगी आरोग्य लाभो, या शुभ दिन हीच सदिच्छा, सर्वांना गुड़ी पाड़वा व मराठी नूतन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा,
सर्वांच्या जीवनात हास्य ,चिंता मुक्त आणि प्रामाणिक पणेने जावो ,हीच प्रार्थना ।
@pavan_bhoi7@i_mundaneaditya@WankhedeMaheshA#gudipadwa2021
🙏Remembering the true Mahatna,
Jyotirao Phule on his birth anniversary. He was a prominent social reformer and thinker of 19th century India, His tireless work for the eradication of untouchability,
Women education widows upliftment is unparalleled.
#jyotibaphule
🇮🇳
हा छात्रशक्ती चा जय !!
जळगावातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी वेळत पत्र मागे घेतले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! @JalgaonAbvp
कोरोना च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तत्पर असून सेवा- उपक्रम करत आहे. रात्री 12:00 ला Ambulance उपलब्ध नसताना एका COVID Positive विद्यार्थ्याची तब्येत बिघडली होती. @mahaabvp@ABVPVoice@mohol_murlidhar @SiddheshwarLat1 @MantralayaRoom
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगावच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांसाठी काढलेल्या धमकीवजा पत्राचा जाहीर निषेध!
प्राचार्य महोदय विद्यार्थी हा असल्या बाजारू धमक्यांना घाबरला नव्हता! घाबरणार नाही!! (१/२)
@CMOMaharashtra@mahaabvp@ugc_india
जगातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि समस्त भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान परम पूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार जी यांना जयंतीनिमित्त भाजपा महाराष्ट्रतर्फे कोटी कोटी अभिवादन !
Emotional tribute on the birth anniversary of Dr. Anandi Gopal Joshi, who became the first woman doctor to struggle in adverse social conditions...
#AnandibaiJoshi#docter
डॉ.आनंदी गोपाल जोशी 🙏💐