《सद्रक्षणाय खलनिग्रहणाय》
This is the official account of Police Station Karanja City.
Not monitored 24/7. for any emergency plz dial 112 or 07256222100
#Felicitation I वाशिम पोलीस दलातील प्रशिक्षण कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करून पुढील प्रशिक्षणासाठी जाणारे DySP श्री.अमर मोहिते यांना मा.पोलीस अधीक्षक श्री.@IPS_Bachchan यांनी शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
@IGP_AmtRange
#Felicitation | वाशिम पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेले पोनि.श्री.अग्रवाल यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री.@IPS_Bachchan यांनी शाल-श्रीफळ, पुषगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
@IGP_AmtRange@DGPMaharashtra
#Felicitation | ���ाशिम पोलीस दलाच्या आस्थापनेवरून DySP पदी पदोन्नत होऊन जालना येथे बदली झालेले श्री.रफिक शेख यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री.@IPS_Bachchan यांनी शाल-श्रीफळ, पुषगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
@IGP_AmtRange @DGPMaharashtra