उद्या दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित मोर्चाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या वाहतूक बदलांची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच प्रवासाचे नियोजन करताना दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
#PuneTrafficPolice#TrafficUpdates
पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून काल अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध ठिकाणांची पाहणी केली.
#PuneTrafficUpdates
₹९३ लाखांच्या ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणातील दोन फरार आरोपींना तांत्रिक विश्लेषण, अचूक माहिती आणि समन्वयित कारवाईच्या बळावर अटक करण्यात यश आले.
कोपरी पोलीस ठाणे, ठाणे शहर आणि पुणे वाहतूक पोलिसांच्या समन्वयातून ही यशस्वी कारवाई पार पडली.
#PunePolice
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी ��ारसबाग परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता दुपारी २.०० वाजल्यापासून आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल व पर्यायी मार्गांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
नागरिकांनी नियोजनपूर्वक प्रवास करून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा ही विनंती.
मुसळधार पावसामुळे शहरातील काही मार्गांवर वाहतूक प्रभावित झाली आहे. कृपया अनावश्यक प्रवास टाळा, वाहतुकीची अद्ययावत माहिती घेऊनच घराबाहेर पडा.
#PuneTrafficPolice#वाहतूक_सल्ला
आज नियोजित मोर्चा व आंदोलनाच्या अनुषंगाने काही प्रमुख मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
कृपया प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करा.
#TrafficAdvisory#PuneTrafficUpdate#StayAlert#PublicNotice
आज नियोजित मोर्चा व आंदोलनाच्या अनुषंगाने काही प्रमुख मार���गांवर तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
कृपया प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा वापर करा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करा.
#TrafficAdvisory #PuneTrafficUpdate #StayAlert #PublicNotice
दि. ११ जुलै २०२६ रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुणे शहरातून प्रस्थान होणार आहे. यादिवशी सर्वांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून वाहतुकीचे पुढील नियोजन करण्यात आले आहे.
#Wari2026#Palkhi2026#PunePolice#PuneTrafficPolice
नमस्कार ��ुणेकरांनो! 🙏
दि .९ जुलै २०२६ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखिंचे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आगमन होणार आहे त्याचे Live Tracking खालील link वर उपलब्ध करण्यात आलेले आहे.
🌐 https://t.co/UYqiSTc2ty
दि. ९ जुलै २०२६ दरम्यान पुणे शहरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होणार आहे. यादिवशी सर्वांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून वाहतुकीचे पुढील नियोजन करण्यात आले आहे.
#Palkhi2026#PunePolice#PuneTrafficPolice
दि.०९/०७/२०२६रोजी पुणे शहरामध्ये श्री. संत ज्ञा��ेश्वर महाराज व श्री.संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखींचे आगमन होणार आहे व दि.११.०७.२०२६रोजी पंढरपुराकडे प्रस्थान होणार आहे.पालखीला कसल्याही प्रकारचा वाहतुकीचा अडथळा होऊ नये त्या अनुषंगाने वाहतूक शाखेकडून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे
दि. ११.०७.२०२६ रोजी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचे प्रस्थान होणार आहे.त्या अनुषंगाने प्रस्थान मार्गावरील वाहतुकीमध्ये आवश्यकते-नुसार खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत त्याबाबत प्रसिद्धीपत्रक...
दि.०९/०७/२०२६ रोजी पुणे शहरामध्ये श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखींचे एकत्रित आगमन होणार आहे त्या अनुषंगाने समर्थ वाहतूक विभाग अंतर्गत खालील रस्त्यावर प्रवेश बंदी करण्यात येत आहे त्याबाबत प्रसिद्धी पत्रक...