I was a constable in Delhi Police!
People used to mock me for spending my time and money training my children in cricket.
One fellow policeman even joked, asking if I was preparing them to play for Sri Lanka.
But my son Sanju Samson went on to captain Kerala Under-13 cricket team, made his first-class debut at 17, and his international debut at 20.
I retired as a constable.
But I always told my children:
You are the son of a constable. The boys you play with are sons of politicians, IAS, IPS and businessmen.
If you want to succeed, your bat must speak for you.
— Samson Viswanath
देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाची संस्कृती आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवल्याने त्र्यंबकेश्वर येथील महंत पिठाधिश्वर स्वामी अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज आणि साहित्यचार्य यतीशचंद्र मिश्रा यांनी मोदींच्या यशस्वी कारकिर्दिवर शंभर श्लोक लिहिले आहेत.@narendramodi
आपल्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे व भारतीय संगीत क्षेत्रात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते असे @Shankar_Live यांनी आज ठाणे येथील माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सुरू करण्याबाबत चर्चा केली.
निवडणूक आयोगाने दिलेला आजचा निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. वंदनीय #हिंदुहृदयसम्राट#बाळासाहेब_ठाकरे यांचे आम्ही सगळे मावळे आहोत.त्यांच्या विचारांशी प्रतारणा ह���त असेल तर ती आम्ही पहात राहू शकत नाही. #शिवसेना आता योग्य मार्गावर वाटचाल करेल असे वचन आम्ही सर्व मावळे तमाम जनतेला देतो.
नाशिक मध्ये पुन्हा KNOW YOUR ARMY हा भव्य मेळा होणार आहे.भारतीय सैन्यात युद्धसमयी वापरली जाणारी विविध शस्त्रसामग्री जसे आर्टिलरी गन,तोफा,रणगाडे,लढाऊ विमान,हेलिकॉप्टर,तोफगोळे,रडार,बंदूक,सिंफनी बँड,मिलिटरी बँडची धून यासारख्या नाशिककरांना मोठ्या स्वरूपात पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.
डेसिमल पॉईंट ॲनालिटिक्स या आयटी कंपनीचा शुक्रवारी नाशिकमध्ये शुभारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात 4000 तरूणांना येथे नाेकरी मिळणार आहे.यापैकी 257 तरूणांची निवड करण्यात आली असून 4 हजार लाेकांना नाेकरी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.कंपनीच्या पुढाकारामुळे आयटी क्षेत्राचा विकास होईल.
नाशिक येथील मलेशियात अडकलेले १५ पर्यटक अखेर नाशिकमध्ये परतले.ट्रॅव्हल्स एजंटच्या माध्यमातून फसवणुक झाल्याचे समजताच त्यांनी संपर्क साधून परिस्थिती कळवल्यांनंतर तात्काळ मा.परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि मलेशियाच्या दुतावासासाेबत पत्रव्यवहार करत पर्यटकांना सुखरूपपणे मायदेशी परत आणले.
नाशिक येथील मलेशियात अडकलेले १५ पर्यटक अखेर नाशिकमध्ये प��तले.ट्रॅव्हल्स एजंटच्या माध्यमातून फसवणुक झाल्याचे समजताच त्यांनी संपर्क साधून परिस्थिती कळवल्यांनंतर तात्काळ मा.परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि मलेशियाच्या दुतावासासाेबत पत्रव्यवहार करत पर्यटकांना सुखरूपपणे मायदेशी परत आणले.