@prajaktdada तुम्ही ओपनमधून न्याय दिला नाही आणि ESBC मधुनी न्याय मिळाला नाही.. अजून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि तुम्ही आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा हीअपेक्षा आहे. जसा तुम्ही इतर समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत आहे तसा आमच्यासाठीही करावा...
@prajaktdada ESBC 2014 विद्युत सहाय्यक निवड यादी ओपन महिला उमेदवार क्रमांक 6068 गुण 39.20% व ESBC निवड यादी क्रमांक 438 गुण 56.93% आमच्यावर अन्याय झालाय तुम्ही आम्हाला न्याय देणार का? सहा वर्षाच्या झालेले नुकसान तुम्ही भरून देणार का? (द्यावा अशी अपेक्षा)