पाण्यासाठी आदिवासी महिलांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो ही बातमी वाचून अस्वस्थ झालो. येथील स्थानिकांशी बोलून महिलांच्या सोयीसाठी येथे ताबडतोब लोखंडी सा���व बांधण्याचे काम सुरू झाले आहे. २ दिवसात हे काम पूर्ण करून आदिवासी भगिनींची वाट सुसह्य करू.
महिलांचा बांबूवरून प्रवास करणारी बातमी आल्यावर या बातमीची युवासेना प्रमुख व पर्यटनमंत्री मा.आदित्यजी ठाकरे @AUThackeray यांनी तातडीने दखल घेतली व लोखंडी साकव बसवण्याचे काम सुरू केलं!!
आदित्यजी यांचे मनःपूर्वक आभार !!