नवीन सेवाप्रवेश नियमांच्या आडून पदोन्नतीचा मेवा खाण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील विद्यार्थी हाणून पाडतील!
पूर्ण महसूल खाते पदोन्नतीवर चालवण्याचा; मर्जीतील आणि प्रोटोकॉल करण्याऱ्या लोकांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार करण्याचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.
#Thread
अंधश्रद्धा कशी निर्माण होते! - रजनीश ओशो
एका मठात एक अजब समस्या निर्माण झाली होती.
साधक साधनेला बसले की ठिकठिकाणाहून उंदीर यायचे आणि साधनेत व्यत्यय आणायचे. गुरुदेवांनी बरेच उपाय केले. शेवटी त्यांनी एक मांजर आणली.
फुरसुंगी (पुणे) येथील एका गोदामावर पोलिसांनी आणि कॉपीराईट पथकाने छापा टाकून 'टाटा सॉल्ट' चे बनावट मीठ जप्त केले आहे. हडपसर-फुरसुंगी रस्त्यावरील 'आरंभ डिस्ट्रीब्युटर' नामक गोदामात कमी दर्जाचे मीठ टाटाच्या हुबेहूब पिशव्यांमध्ये भरून विकले जात होते. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदामाचे नाव: आरंभ डिस्ट्रीब्युटर (मालक: धवल जैन).
तपासणी: मुंबईच्या कॉपीराईट तपासणी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला.
जप्ती: नामांकित 'टाटा सॉल्ट' या ब्रँडच्या नावाखाली पॅक केलेले बनावट मिठाचे शेकडो पॅकेट्स जप्त केले.
बनावट आणि मूळ पॅकेटमध्ये फरक ओळखणे कठीण असते. नेहमी अधिकृत दुकानातूनच मीठ खरेदी करा.
तुम्हाला फुरसुंगी किंवा परिसरातील कोणत्याही दुकानात भेसळयुक्त मी��� आढळल्यास अन्न व औषध प्रशासन (FDA) कडे महाराष्ट्र ए��डीए तक्रार पोर्टल वर नक्की तक्रार नोंदवा.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर राज्य सरकारला लक्ष्य करत मुख्यमंत्री यांना उद्देशून सोशल मीडियावर सविस्तर भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास केवळ ऑफलाइन परीक्षांवर असल्याचा दावा करत त्यांनी ऑनलाइन परीक्षा आणि नॉ��्मलायझेशन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. यूपीएससीसह अनेक राज्यांमध्ये ऑफलाइन परीक्षा होत असताना महाराष्ट्रात ऑनलाइन परीक्षेचा आग्रह का धरला जात आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लागू करू देणार नसल्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला. या भूमिकेमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि राजकीय वर���तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
.
.
.
#RohitPawar #MPSC #OnlineExams #MaharashtraPolitics #StudentProtest
महाराष्ट्र #लोकसेवाआयोग ही भारताच्या संविधानातील अनुच्छेद ३१५ अन्वये स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. संविधानाच्या अनुच्छेद ३२० अंतर्गत सोपविण्यात आलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी या आयोगाची रचना करण्यात आली आहे. या तरतुदींनुसार, आयोग राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध पदांसाठी योग्य उमेदवारांची शिफारस करतो. तसेच, भरतीचे नियम तयार करणे, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाची कारवाई ��ांसारख्या सेवाविषयक विविध बाबींवर शासनाला आवश्यक तो सल्ला देतो.
राज्य शासनाच्या सेवेतील पदांवरील भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. आयोगाकडून सर्व परीक्षांचे कामकाज कुशलतेने व पारदर्शकरित्या हाताळले जाते. तसेच, आयोगाचे कामकाज पारदर्शक आणि निष्पक्ष असल्याने विद्यार्थ्यांकडून आयोगातर्फे सर्व परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात ��ली आहे. शासनानेदेखील आयोगावर विश्वास दाखविला असून, त्यानुसार राज्य शासनातील गट-अ, गट-ब व गट-क संवर्गातील पदभरती आयोगाकडे सोपविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त- https://t.co/ydLtPTJpJu
@mpsc_office
#MPSC
तांदळाच्या तुलनेत मक्का पिकास पाचपट कमी पाणी लागतं.. तांदळाच्या तुलनेत इतर पिकास लागणारी इनपुट कॉस्टही कमी आहे.. तरीही शेतकरी तांदळाचं उत्पादन घेतात..₹ तीनेक ��ाख खर्चून बोअरवेलची सोय करतात.. हे सगळं का आणि कशासाठी? तर MSP बाबत भातास आणि गव्हास असलेली कडेकोट व्यवस्था.
#म #थ्रेड
मी रविंद्र रेवंडकर व्यवसाय मोलमजुरी माझी पत्नी रविना रविंद्र रेवंडकर वय 45 वर्ष राहणार दांडी मालवण व्यवसाय गृहिणी हिच्या पोटामध्ये 24*25 mm ची गाठ आहे आणि फुफुसामध्ये पाणी झाले आहे,उपचारासाठी कणकवली येथील dr बिरमोळे यांच्या कडे 26 मे पासून ऍडमिट आहे. ऑपेरेशन आहे त्यासाठी येणारा खर्च अंदाजे 150000/ आहे, मी मोलमजुरी करून माझी पत्नी माझी आई वय80, माझा मोठा मुलगा अमेय वय 16शिक्षण ,लहान मुलगा मयुरेश वय14 शिक्षण यांचा उदरनिर्वाह करतो. माझ्या पत्नीच्या उपचारासाठी मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे, मी विनंती करतो, मला सोबत जोडलेल्या स्कॅनर वर तुमच्या मदतीची फुल ना फुलांची पाकळी देऊन मदत करावी 🙏
शेतकऱ्यांनी डोकं लावून शेती केली तरच निभाव लागेल.. अन्यथा excuses दिल्याने फक्त वेळ जाईल.. वेळ बदलणार नाही.. डोकं लावायचं म्हणजे काय करायचं ज्याचं त्यानं ठरवायचं..मी काय करतो ते सांगतो..❤️
#थ्रेड
#बुलढाणा वासियांनो, 9423184804 हा नंबर सेव्ह केला का ? नसेल केला तर आजच करुन घ्या. कारण, जिल्हा प्रशासनाची ‘महसूल मित्र- सुलभ चॅटबॅाट सेवा सुरु झाली असून महसूल विभागाच्या सेवा आता तुमच्या व्हाट्सॲपवर देखील मिळणार आहेत.
मा. मुख्यमंत्री साहेब,
क्लर्क 2023 च्या मुलांनी कोर्ट केस मुळे एवढ्या यातना सहन केल्या आहेत आता तुमच्या कार्यक्रमामुळे नियुक्ती साठी विलंब करू नका. तत्काळ नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत.
@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#बुलढाणा I इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या
लघु उद्योग व्यवसाय व शिक्षण कर्ज पुरवठा योजनांचा लाभ घ्या !
💵1 ते 50 लाखांपर्यंत कर्ज ��िळणार
📝इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन
#Buldhana
अधिक माहिती क्लिक करा 👇
https://t.co/sy5RJ209Jr
In the 1980s, over 12 lakh young Indians faced life-threatening heart valve disease, but imported heart valves were expensive and out of reach for most.
When a surgeon asked, “Why can’t we build our own heart valve?” — little did India know, it would change the lives of over 2,00,000 patients forever.
From a bold question to a homegrown medical miracle, this is the story of how determination, innovation, and heart came together to make lifesaving treatment affordable and accessible.
Scroll down to discover how one man’s vision gave thousands a second chance at life. >>
#MadeInIndia #HeartValve #IndianInnovation #Healthcare #MedicalBreakthrough #IndianHistory #changemakersIndia
हिन्दी प्रदेशों में मराठी का वैकल्पिक शिक्षण होना चाहिए, इससे हिन्दी का विस्तार होगा। उसके शब्द परिवार का संसार बड़ा होगा। कोई ज़रूरी नहीं कि स्कूल के कोर्स पर ही सारा भार लाद दिया जाए, लोग भी आगे आएँ और मराठी सीखें। मराठी के कई शब्द तकनीकी रुप से कहीं ज़्यादा सटीक हैं। अवधारणाओं को ठीक से व्यक्त करते हैं। वैसे भी महाराष्ट्र के लोग पर्याप्त हिंदी बोलते हैं। हिन्दी के प्रति उनका दुराव नहीं रहा, उनक��� ज़मीन से हिन्दी को बड़ा आसमान मिला है। हिन्दी को अनिवार्य करने की राजनीति वहां ले जाने की कोई ज़रूरत नहीं थी। दक्षिण के सहयोगियों से हिन्दी के पक्ष में भाषण दिलाने से कुछ नहीं होगा और न ही हिन्दी में मेडिकल की पढ़ाई के नाम पर दस करोड़ रुपये फूंकने से हिन्दी का भला होगा। मराठी एक समृद्ध और सशक्त भाषा है। इसके साथ नीतियों और बहुमत के दम पर खिलवाड़ नहीं करना चाहिए। ऐसा करने से ही भाषाओं को लेक��� टकराव बढ़ता है। भाषा के नाम पर क्या लड़ना या लड़वाना। उस राजनीति का हश्र सब देख चुके हैं। हिन्दी हाथ मिलाने वाली भाषा है। पंजा लड़ाने वाली नहीं। बीेजेपी को इतना समझना चाहिए।
आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांवरून डॉक्टर काय म्हणत आहेत पहा. आपण 40 पेक्षा कमी वयाचे असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा व आपल्या सर्व तरुण मित्रांना नक्की शेअर करा......
"अश्मयुग काही दगड संपले म्हणून संपले नाही. पण तेल मात्र तेलयुगाचा अंत व्हायच्या अगोदर संपेल." हे गाजलेलं वाक्य त्यांचं.
एखाद्या व्यक्तीचं असामान्यत्व काळच अबाधित राखतो.
आत्ता फेब्रुवारीच्या २३ व्या दिवशी त्यांनी आपला निरोप घेतला.
बरोबर,ते आहेत शेख अहमद झाकी यामानी..!❤️
#थ्रेड#म
राज्यातील लाखो परीक्षार्थींच्या हक्का��ाठी, भविष्यासाठी...
प्रमुख मागण्या :
१) येत्या तीन महिन्यांच्या आत सर्व गट “क” सरळसेवा परीक्षा MPSC कडे वर्ग करा.
२) TCS आणि IBPS संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षांचे शुल्क कमी करा.
#सरळसेवा_MPSC_मार्फत_घ्या
#सरळसेवा_शुल्क_कमी_करा
@RojgarCongress @Mpsc_Andolan @degree_holders @mpsc_office