🎁 *आरोग्य, सामाजिक, न्याय, आर्थिक, शैक्षणिक, सरकारी व प्रायव्हेट नोकरी, सरकारी योजना, नवीन व जुने व्यवसाय आणि इतर महत्त्वपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा* 💐💯https://t.co/OmSHZHdsXG
___________________________
काल 🎉 जागतिक महिला दिनानिमित्त🎊 एक कार्यक्रम रात्री ११:३० वाजता करण्यात आला होता. महात्मा फुले नगर - २, रेल्वे स्टेशन जवळ, मानखुर्द - ४०० ०८८. येथील महिलांनी खूप चांगल्याप्रकारे ✌️ प्रतिसाद 👍दिला त्याबद्दल मी माझ्या मनापासून त्या महिलांचे व हजर सदस्यांचे 💯 आभार व्यक्त करतो.🙏