रायगड पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५
७४४७७११११०
७०५७६७२२२७
ज्येष्ठ नागरिकांनो, सायबर फसवणुकीपासून सावध राहा..!
OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कोणालाही सांगू नका. अनोळखी कॉल व लिंकपासून सावध राहा.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा.
सदैव सेवेसी तत्पर, रायगड पोलीस..!
#RaigadPolice#CyberAwareness#SeniorCitizenSafety
प्रकाशाचा सण..आनंदाचा क्षण..!
दीपोत्सवाच्या मंगलमय पर्वानिमित्त आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाचा प्रकाश सदैव उजळत राहो…
सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
आपली दिवाळी सुरक्षित, आनंददायी आणि मंगलमय होवो.!
सदैव सेवेसी तत्पर,रायगड पोलीस
हेल्मेट हा केवळ नियम नाही, तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी दिलेले वचन आहे..!
हेल्मेट वापरा, सुरक्षित रहा..
सदैव सेवेसी तत्पर – रायगड पोलीस..
#RaigadPolice#HelmetSafety#RoadSafety#SafeRide
एक क्षणाची उत्सुकता..आयुष्यभराची शिक्षा..!
ड्रग्सचा पहिला डोस म्हणजे विनाशाची सुरुवात!
व्यसनाच्या आहारी जाऊ नका, आपल्या स्वप्नांना आणि भविष्याला उद्ध्वस्त करू नका.
नशेला नाही म्हणा..आयुष्याला होकार द्या!
रायगड पोलीस – नशामुक्त ��माजासाठी कटिबद्ध!
#SayNoToDrugs #DrugFreeIndia
अमली पदार्थांना नकार, सुरक्षित भविष्याचा स्वीकार!
अमली पदार्थांपासून दूर राहा, स्वतःचे व समाजाचे भविष्य सुरक्षित ठेवा.
संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित Dial 112 वर संपर्क साधा.
सदैव सेवेसी तत्पर, रायगड पोलीस..!
#SayNoToDrugs#DrugFreeIndia#RaigadPolice
रायगड पोलिसांची तत्परता; ₹४.५० लाखांचे ११ लॅपटॉप सुरक्षित परत
पाली-खोपोली रोडवर पेट्रोलिंगदरम्यान गोंदव फाटा येथे रस्त्यालगत पडलेला पार्सल बॉक्समध्ये Acer कंपनीचे लॅपटॉप आढळले. बॉक्सवरील बिलाच्या आधार�� संपर्क साधून सर्व लॅपटॉप सुरक्षितपणे संबंधितांचे ताब्यात सुपूर्द करण्यात आले
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरात येथे आयोजित “एकता परेड २०२६” चे थेट प्रक्षेपण जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दाखविण्यात आले.
यावेळी RSP विद्यार्थी, मोहल्ला कमिटी सदस्य तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी सहभाग घेत राष्ट्रीय एकात्मता व देशभक्तीचा संदेश अनुभवला.
राष्ट्रीय एकता दिवस | ३१ ऑक्��ोबर २०२६
एकता, शौर्य आणि सज्जतेचा अनुभव!
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त अलिबाग येथील शाळेत रायगड पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष शस्त्र प्रदर्शन तसेच जलद प्रतिसाद पथकाचे थरारक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
राष्ट्रीय एकता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रसेवेच्या विचारांना विनम्र अभिवादन..!
एक भारत, श्रेष्ठ भारत..!
रायगड पोलीस..सदैव सेवेसी तत्पर
#राष्ट्रीयएकतादिवस#RashtriyaEktaDiwas#RaigadPolice
दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे दिवेआगर बीच येथे ग्रामपंचायत दिवेआगार यांना प्राप्त झालेले #रोबोटिक_बोया चे समुद्र किनारा येथे बंदोबस्तास असणाऱ्या स���्व होमगार्डना यांना प्रात्यक्षिक देण्यात आले.
तुमचा OTP, तुमची सुरक्षा!
फोन कॉल, WhatsApp किंवा SMS द्वारे OTP शेअर करू नका.
सावधान राहा..!
सुरक्षित राहा..!
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करा!
📞 सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा.
🌐 https://t.co/jRGWlMn6Vn
सदैव सेवेसी तत्पर, रायगड पोलीस
#पोलीसस्मृतिदिन
देश रक्षणाचे कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर पोलीस हुतात्म्यांच्या सर्वोच्च त्यागाचे स्मरण करत, आज पोलीस मुख्यालय, रायगड येथे पोलीस स्मृतिदिनानिमित्त शूर हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
कर्तव्य,शौर्य आणि बलिदानाला शतशः नमन!
शुभ दसरा..!
सत्याचा विजय, असत्याचा नाश आणि नव्या संकल्पांची सुरुवात,
आपणास व आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
सदैव सेवेसी तत्पर, रायगड पोलीस..
#शुभदसरा#विजयादशमी #RaigadPolice