नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना मन सुन्न करणारी. एकीकडे कोरोनाशी निकराची झुंज आणि त्यात अशा दुर्घटनांमध्ये आपली माणसं दगावणं, अत्यं��� क्लेशदायी. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि कुटुंबीयांप्रती सहवेदना!💐🙏
समयसूचकता दाखवित एका मुलाचा जीव वाचविणाऱ्या म��्य रेल्वेच्या वांगणी येथे कार्यरत असणाऱ्या पॉइंट्समन श्री मयूर शेळके ह्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार श्री राजू दादा पाटील ह्यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. @rajupatilmanase . 🚩 🚩 🚩
राजसाहेबांची मागणी महाराष्ट्र सरकारकडून मान्य; ११ एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली... विद्यार्थ्यांनो काळजी घ्या... सुखरूप आणि तणावमुक्त रहा! #विद्यार्थ्यांची_मनसे#postponedmpscexam