कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन करताना तलावात एका गणेश भक्ताची चेन गहाळ झाली. सदर प्रकाराबाबत पोलीस तक्रार केली असता कृत्रिम तलावातील संपूर्ण पाणी बाहेर काढून वाकड आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही चेन शोधली आणि मूळ मालकाकडे सुपूर्द केली. यामुळे सर्वत्र त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान "हर घर तिरंगा" अर्थात #घरोघरी_तिरंगा हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमानिमित्त आपल्या तिरंग्याविषयी काही रोचक गोष्टी ज��णून घेऊया.
#HarGharTiranga #AzadiKaAmrutMahotsav
Excellent work by ITI Morwadi students and instructors. They have made this bottle with the message to stop using plastic. It will be used to collect plastic bottles.
@rajeshpatilias
आकांक्षाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार हा ���ुरस्कार पटकावून रजतकमळ मिळवले, त्याबद्दल तिचा आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते आज अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
Request all citizens to take active interest and participate.
It's my country, it's your country, it's our country., Let's be proud of our tricolor , let the feeling of love for our nation spread.
१ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ या दरम्यान ऑनलाईन माध्यमातून मिळकत कर भरणार असाल तर तुम्हाला करामध्ये ४ टक्के सवलत देण्यात येणार आहे. मग कसला ���िचार करताय आलेल्या संधीचा लाभ घ्या आणि ४% सवलत मिळवा.
#PCMCSmartSarathi #services #Online #taxpayment #property #citizens