प्रज्ञाबोधिनी हायस्कुल गोरेगाव पूर्व येथे आयोजित जिल्हास्तरीय ७वी ओपन स्टेट तायक्वांदो चॅम्पियनशिप - २०२४ स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला व विजेत्या खेळाडूंना पदक प्रदान करून अभिनंदन केले. तसेच सर्वांना प्रामाणिकपणे मेहनत करून सर्वोच्च यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धेचे आयोजन युनिक स्पोर्ट अकॅडमी यांच्यावतीने करण्यात आले होते.
#ShivsenaUBT #uddhavthackeray #aadityathackeray #LokSabhaElections2024 #NorthWestMumbai #greet #Sports
भगवान महावीर जयंतीनिमित्त 'समस्त दिगंबर जैन कासार समाज मंडळ, सर्वोदय नगर जोगेश्वरी पूर्व' यांच्यावतीने आयोजित भगवान महावीर जन्म कल्याण उत्सवात सहभागी होऊन महावीर स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थित जैन कासार समाज बांधवांना शुभेच्छा देत संवाद साधला.
यावेळी मंडळांनी सत्कार करून सन्मानित केले व निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या देशाची ही खासियत आहे की आपण विविध धर्माचे लोक एकात्मतेने सुखाने नांदतो. धार्मिक एकोपा जपण्यासाठी संविधान टिकले पाहिजे आणि आणि आमचा लढा संविधान रक्षणासाठी आहे.
#ShivsenaUBT #uddhavthackeray #aadityathackeray #LokSabhaElections2024 #NorthWestMumbai #Mahaveerjayanti #bhagvanmahaveer #Jain #community
#जय_जिनेंद्र! #जय_महावीर !!
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील गोरेगाव विधानसभेत महावीर जन्म कल्याणक शोभायात्रेत सहभागी होऊन भगवान महावीर स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले, व जैन धर्मीय बांधवांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
भगवान महावीर हे २४ वे जैन तीर्थंकर आहेत, महावीर जन्म कल्याणक हा जैन धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. ज्य���ंनी अहिंसा, सत्य, दया, करुणा व मैत्रीचा संदेश जगाला दिला.
सर्वांना महावीर जन्म कल्याणक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#ShivsenaUBT #uddhavthackeray #aadityathackeray #LokSabhaElections2024 #NorthWestMumbai #Mahaveerjayanti #Jaincommunity #peace
माझी विनंती आहे @mybmcwardKW ला Ganesh Chowk मधील विजेचे खांबे बरेच दिवसापासून बंद आहे, तरी कृपया लवकरात लवकर दक्षता घ्यावी.
Location- Ganesh Chowk, D.N Nagar, Andheri (W) Mum - 53.
@mybmc
"बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!" मुख्यमंत्री असं बोलतात आणि दोन उपमुख्यमंत्री होकार देतात. स���्तेचा हव्यासापोटी प्रामाणिकता, निष्ठा पायदळी तुडवून सत्ता स्थापन करणाऱ्या या घटनाबाह्य सरकारला महाराष्ट्रातील जनतेशी काहीही देणंघेणं नाही. फक्त आम्हाला सत्ता उपभोगायची आहे.
A deep pothole has been causing inconvenience to the moving traffic it is also quite dangerous to two wheelers! I request @mybmcwardKW to take the action at earliest!
Location- Opp vrindavan hotel ,bhavans college,Andheri West Mumbai 58
@ShivSenaUBT_ अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी "खड्ड्यांमध्ये दिवे लावून" अनोख्या पध्द्तीचे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाची मीडिया ने दखल घेत���ी. धन्यवाद
#ShivsenaUBT #andheriwest
@ShivSenaUBT_ अंधेरी पश्चिम विधानसभेच्या वतीने विभागांतील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये दिवे लावण्यात आले, किमान आता तरी महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष खड्यांकडे जाईल. चंद्रयान ३ यशस्वी झाले, परंतु रस्ते खड्डेमय आहेत. जनतेचे हाल !
#ShivsenaUBT#andheriwest
Yuva Sena’s Candidates for the Mumbai University senate elections with Uddhav Thackeray saheb today, after filling in nominations.
The nominations have been accepted but the Mindhe-BJP is scared to hold the senate elections.
“Pen is mightier than the sword” असं फक्त ऐकण्यात होतं.पण कुंचल्यातून मराठी माणसाचं कवच कुंडल बनणाऱ्या 'मार्मिक' चा आज वर्धापन दिन.फटकाऱ्यातून समाजाचं प्रबोधन करणारे,भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारे हिंदूहृदयसम्राटांनी निर्माण केलेलं हे ‘मार्मिक’ प्रत्येकाच्या मनात आज देखील वसलेलं आहे.