|| गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!||
#अनंत_चतुर्दशी (गणेश विसर्जन)
“हे गणराया,
तुमच्या आशीर्वादाचं पाठबळ सदैव पाठीशी राहू द्या! पुढच्या वर्षी येताना मंगलमय क्षण घेऊन या..आम्ही वाट पाहतोय!”
सर्व गणेश भक्तांना 'अनंत चतुर्दशी' च्या भक्तीमय शुभेच्छा!
#अनंत_चतुर्दशी
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद!"
बहुजन सम���जातील मुलांसाठी शिक्षणाची कवाडं खुली करुन देणारे, थोर शिक्षणमहर्षी, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#कर्मवीरभाऊरावपाटील #जयंती #KarmaveerBhauraoPatil #Education
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार श्री. @RaviDadaChavan साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वा�� भाजपच्या विजयाचा झेंडा सदैव गगनी फडकत राहो, आपल्या हातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडो, हीच सदिच्छा!
नव्या आणि आत्मनिर्भर भारताचे शिल्पकार, वैश्विक नेतृत्व, राष्ट्रसेवेला समर्पित आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या मन: पूर्वक शुभेच्छा!
त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना व वाढदिवसाच्या पुनश्च: हार्दिक शुभेच्छा!
#आदरणीय_मोदीजी
गणरायाच्या आगमनाने आनंद फुलू दे,
सुख-समृद्धीने तुमचे घर भरून जाऊ दे,
बाप्पाच्या कृपेने प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे
सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
#GanpatiBappaMorya#Ganeshotsav#Ganeshotsav2026
शिक्षणाची गोडी लावणारे, संस्कारांची पायाभरणी करणारे आणि उज्ज्वल भविष्य घडवणारे शिक्षक हेच खरे आयुष्याचे शिल्पकार आहेत. ��र्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#शिक्षक_दिन #TeachersDay #Maharashtra
अमेरिकेतील अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर दादा आपल्या मायभूमीत परतले, ही आमच्यासाठी आणि माढा मतदार संघातल्या जनतेसाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.
स्वतःच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांवर मात करूनही दादांनी कधीही जनसेवेचा मार्ग सोडला नाही.