छाय��चित्रात दिसणाऱ्या कलिता माझी या पश्चिम बंगालमधील एक अत्यंत प्रेरणादायी राजकारणी आहेत. घरोघरी धुणी-भांडी आणि घरकाम करून अवघे २५०० रुपये कमावणाऱ्या कलिता या पश्चिम बंगालच्या औसग्राम मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या आणि आता सुवेंदू अधिकारी मंत्रीमंडळात मंत्री झाल्या आहेत.
त्यांचे पती प्लंबर आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, आर्थिक परिस्थिती बेताची. घरकामे सांभाळून त्यांनी समाज कार्य केले, पूर्वी एकदा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या पण आता थेट मंत्रिपदापर्यंत धडक मारली आहे. कलितांजींचे अभिनंदन. त्यांची निवड म्हणजे लोकशाही कशी सामान्य माणसाला सशक्त बनवते याचे उत्तम उदाहरण आहे.
#Inspiring #WestBengal #KalitaMajhi
Hi. Meteorologist here. 👋
250 million people are not going to die because of this developing El Niño. That's not going to happen even if there is an 1877 repeat. That said, we don't even know yet how strong El Niño will be.
FFS, quit the panic p0rn.
Your post has 4.2 million views and 11,000 likes. This patent misinformation needs to quit going viral.
मस्साजोगच्या विकासाचे दावे किती फेक होते हे निवडणूक निकालाने स्पष्ट झालं आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठीची धडपडही त्यामुळेच होती.आणि ख��नाचे राजकारण करून जमवलेली माया हा मुद्दाही गावकऱ्यांसाठी महत्त्वाचा होता.
अजून १६ महिन्यांनी स्वरूपानंद यांची पाठ लावेल यात शंका नाही.
अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी मंजूर झाल्यास फॉर्म मागे घेऊ म्हणणाऱ्या काँग्रेसने त्या मागणीचे निवेदन बनवून त्याची प्रिंट आपल्या प्रत्येक ऑफिसात लावावी.
मग लोकांना समजेल की काँग्रेस किती खोटारडा पक्ष आहे ज्याने अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीचे फक्त भांडवल केलं.
@yadujavalkar परत तिथल्या भंगारवाल्या आणि जुन्या फर्निचर वाल्यांनी अतिक्रमण केलेच आहे. आकलनशक्ती बरोबर आहे.१५२ तास ट्रॅफिकमध्ये वाया जातात त्यात लोकांना किती त्रास होत असेल कारण मुंढवा ब्रीजवर १५-१५ मिनिट अक्षरशः वाट लागते.
एकदा तू मुंढवा चौकात दुपारच्या उन्हात १५ मिनिटे अडकून पड अन् मग जस्टिफाय कर!
या मुंढवा चौकातील ट्रॅफिक कमी करण्या���ाठीचा समांतर पूल एक दशक झाले अडकून पडलेला आहे.
एका वर्षात ८७६० तास असतात...
त्यातले १५२ तास म्हणजे दिवसाला किती तास किंवा मिनिटे होतात करून पहा...पुण्याचा एकूण आवाका पाहता १५२ तास हे जस्टिफाय होऊ शकते की नाही?
@myvoltas Buying a Voltas AC from Flipkart in a third-tier city can turn into a real headache. If you live in a taluka or smaller town, think twice before choosing them.
The installation process is poorly managed, delayed, and unnecessarily stressful. @myvoltas@Flipkart
Not to recommend.
Instead of a smooth experience, you end up constantly following up and dealing with confusion.
Not recommended for customers in smaller cities unless their service improves significantly.
#voltas@Flipkart
Buying a Voltas AC from Flipkart in a third-tier city can turn into a real headache. If you live in a taluka or smaller town, think twice before choosing them.
The installation process is poorly managed, delayed, and unnecessarily stressful. @myvoltas@Flipkart
Not to recommend.