We are proud of you ISRO! #Chandrayaan2 is already a BIG success.
We might have lost the communication with the Vikram lander but the Chandrayaan-2 orbiter which is 95% of the overall mission is successfully orbiting the moon.
#Chandrayaan2
माखन चुराकर जिसने खाया...
बंसी बजाकर जिसने नचाया....
खुशी मनाओ उसके जन्म दिन की...
जिसने दुनिया को प्रेम का रास्ता दिखाया...!
#कृष्ण_जन्माष्टमी#२३ऑगस्ट
मा.श्री.रविशेठ पाटील (मा.मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन दिनांक ७ ऑगस्ट २०१९ ते १५ ऑगस्ट २०१९ दरम्यान प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत आयुष्यमान भारत नोंदणी शिबिराचे आयोजन....
संपर्क - Kaustubh Bhide - 7040283737
#आयुष्यमान_भारत_नोंदणी_शिबिर
सिडको महामंडळाचे अध्यक्ष व पनवेलचे कार्यसम्राट आमदार आणि भाजप-रायगड जिल्हाध्यक���ष मा.श्री.प्रशांत ठाकुर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!
आपणांस उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी हिच प्रार्थना...💐💐💐
#वाढदिवस_अभिष्टचिंतन
#आमदार_प्रशांत_ठाकुर
@ithakurprashant
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!
#१ऑगस्ट#विनम्र_अभिवादन
#लोकमान्य_टिळक