"Water for all, Dignity for all." 💧
On this day in 1927, Dr. B.R. Ambedkar led the Mahad Satyagraha at Chavdar Tank. It wasn't just a fight for water; it was a revolution for human rights and social equality.
#MahadSatyagraha#DrAmbedkar#SocialJustice#HumanRights#Equality
At the middle of the Gadkari family's sprawling agro-business empire is a beef company that has quietly risen to international prominence.
Read the entire report by Kaushal Shroff on the beef company enmeshed in Gadkari’s business empire: https://t.co/yUWVOVmanC
At the middle of the Gadkari family's sprawling agro-business empire is a beef company that has quietly risen to international prominence.
Read the entire report by Kaushal Shroff on the beef company enmeshed in Gadkari’s business empire: https://t.co/yUWVOVmanC
Please Do not buy Scooter from @atherenergy Very poor support very poor service ...raised ticked on 5th October Still not resolved ticket no.00842956 ... VERY POOR service ,very unprofessional..Even Senior Suppor team is too Worse even they did not understand what was the issue
Please Do not buy Scooter from @atherenergy Very poor support very poor service ...raised ticked on 5th October Still not resolved ticket no.00842956 ... VERY POOR service ,very unprofessional..Even Senior Suppor team is too Worse even they did not understand what was the issue
तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन....
मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !!*
हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा उन्हातान्हात रापलेला चेहरा बघा... चेहऱ्यावरील रेषा बघा... आणि डोळ्यांतील ते करुण भावही बघा....
आपोआप त्याची दशा लक्षात येईल... सकाळी फक्त ५ रूपयांच्या ताज्या, करकरीत, देशी वाण असलेल्या तांदूळश्याच्या पेंडीचे मी मुद्दाम १० रूपये देवू केल्यानंतर आनंद, दुःख, यातना, कौतुक आणि आश्चर्य असे मिश्र भाव त्याला लपवता आलेच नाहीत...आणि डोळ्यांत सुध्दा हलकेच पाणी तरळलं...रात्रंदिवस काबाडकष्ट उपसणारे ते हात..! तेच हात जोडले
कुणीतरी काहीतरी करायला हवेय या हातांसाठी... जास्त देवू नकात, त्याला नकोच आहे जास्त काही... पण भावही करू नकात... भाव पाडून मागू नकात...!
एवढेच सांगणे आहे... शेतकरी राजा हा टीकलाच पाहिजे..👍🙏💐 #WhatsAppforward
Long awaited 125 feet tall Babasaheb Ambedkar statue is ready for Inauguration at Swaraj Maidan (PWD) ground, Vijaywada Andhra Pradesh. Proud moment for the entire India.
@flipkartsupport@Flipkart delivery not yet happens .please check ,order date 9th oct still not delivered also no info about any delivery tentative date ...
@flipkartsupport Hello your support team never call me or msg me tentative date of delivery ....in 10 days we can receive parcel from US....Stop fooling peoples #FlipkartBigBillionDaysFraud
#आंतरवली सभ�� आटोपल्यानंतर जाताना हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट, आदी ठिकाणी थांबताना मद्यप्राशन टाळा, भगवे झेंडे बघून आपला व्हिडीओ सोशल मीडियावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. #मराठा समाजाला बदनाम करण्याची संधी विरोधी सोडणार नाहीत.
एक मराठा लाख मराठा..���🏻💯
@TheGarlicFry सगळ planned आहे ओ..लोकांना ते वाघ नखे खरे वाटावे म्हणून सगळ नाटक..लोक म्हणतील ना की खरे आहेत म्हण��न तर ते देईनात..आता मोदी फोन करत असतो आणि मीडिया मधे बातमी येईल मोदी मुळे वाघ नके आली..आणि प्रचार असा होईल की मोदी नीच अफझलखान मारला होता
"भवतु सब्ब मंगलं"
"Made In Heven" ही एक वेब सिरिज आहे यात राधिका आपटे ही एक हिंदु दलित आहे आपले लग्न इतर कोणत्याही पद्धतीने न करता बौद्ध पध्दतीने करते, भारतीय सिने इतिहासात पहिल्यांदाच पडद्यावर बौद्ध विवाह पध्दत दाखवली आहे🌼☸️🌼
#MadeInHeavenS2
तुझ्या हाती बंदूक...
तर माझ्या हाती निळा झेंडा..!.
तुझी गोळी एकाला....
तर माझा एक विचार लाखाला...
हेच दान मिळालं माझ्या भिमा कडुन मला.
१�� जुलै १९९७ च्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या भीमसैनिकांना विनम्र अभिवादन.
#रमाबाईनगर_हत्याकांड #अजून_देखील_न्यायाच्या_प्रतीक्षेत