RCERT पॉ���िटेक्निक, चंद्रपूर येथे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘तणाव, चिंता आणि लैंगिक शिक्षण’ या विषयावर तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक संगीता चौधरी खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
RCERTमध्ये ५९ वा अभियंता दिन उत्साहात साजरा!
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (RCERT), चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागात विद्युत अभियांत्रिकी तांत्रिक संघटना (EETA) यांच्या सहकार्याने ५९ वा अभियंता दिन