स्विझरलँडच्या झुरिकमध्ये झंकारले बाबूजींचे स्वर...
हाऊसफुल्ल शो मध्ये प्रेक्षकांनी सिनेमाचे कौतुक करत दिला बाबूजींच्या आठवणींना उजाळा!!
'स्वरगंधर्व सुधीर फडके'
सर्वत्र प्रदर्शित !
तिकीट बुक करा इथे - https://t.co/nBdrs7hsXW
#SwarGandharvaSudhirPhadke#SudhirPhadke
चिरतरुण आवाजाच्या गायिका आशाताई भोसले यांच्या आवाजातील आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं सुखाचे गाणे..
" या सुखांनो या "
'स्वरगंधर्व सुधीर फडके'
सर्वत्र प्रदर्शित !
तिकीट बुक करा इथे - https://t.co/nBdrs7hsXW
#SwarGandharvaSudhirPhadke
सातारा रोड सिटी प्राइड थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला स्वरगंधर्व सुधीर फडके सिनेमाचा स्पेशल शो...
दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत घेतली अभूतपूर्व प्रतिसादाची पोचपावती..
'स्वरगंधर्व सुधीर फडके'
सर्वत्र प्रदर्शित !
बाबूजींची प्रतिमा आणि प्रतिभा चपखलपणे मांडणारा आणि अविस्मरणीय असा स्वर��गीय अनुभव देणारा चित्रपट ..
जर्मनी येथे मराठी कट्टा जर्मनीच्या वतीने आयोजित स्वरगंधर्व सुधीर फडके सिनेमाच्या खास शो दरम्यान प्रेक्षकांनी व्यक्त केले मत...
'स्वरगंधर्व सुधीर फडके'
सर्वत्र प्रदर्शित !