@LoksattaLive@girishkuber याविषयावर इतकं सविस्तर लिहिलं जाणं अगदी गरजेचं होतं. सरकारकडून दिली गेलेली प्राथमिकता आणि प्रत्यक्षात ‘वास्तव’ पाहिलं की आंदोलनाची तीव्रता अधिक लक्षात येते. लोकसत्ताच्या भूमिकेचे स्वागत.
#लोकसत्ता_रविवार_विशेष : कर्ता करविता
देशातील अनेक स्वयंसेवी संस्थांचे आधारवड असलेल्या रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे नुकतेच निधन झाले. सामाजिक कामाचा मोठा पट व्यापणाऱ्या या कर्त्या माणसाच्या कर्तृत्वाचा आढावा...
https://t.co/R1ZeIVlij3
#लोकसत्ता_अग्रलेख : उद्दामांसमोर उपोषण !
.....झाले तेवढे पुरे झाले. सोनम वांगचुक यांनी या देशातील निष्क्रिय बहुतांच्या नावे कानास खडा असे म्हणत उपोषण सोडावे. इतक्या कोडग्या समाजासाठी आपले जीवन संपवण्याचे काहीही कारण नाही. गीता ही शहाण्यांसमोर....
https://t.co/H9Q5UBho30
@girishkuber ‘भांग का नशा उतरने से रहा’ असं म्हटलं जातं. शब्दांमध्ये ही ‘तीच ताकद’ आहे, हा अनुभव लेख वाचताना येतो आहे. शेवटाकडे (क्रमशः) लिहिलं असल्याने पुढील भाग प्रकाशित होईपर्यंत ‘याच अवस्थेचा’ आनंद घेत राहता येईल. 👏
#लोकसत्ता_अन्यथा : भांगेत पेरूनी प्राग...
प्राग हे मुळात चालणाऱ्यांचं शहर. ते त्यांनी असं ठेवलंय की ते आपोआप चालवतं. हे काय समोर... तिथं जाऊन बघू या... असं म्हणत म्हणत आपण सहज पाच-दहा किलोमीटर तुडवलेले असतात.
https://t.co/5coOnVF3Vy
"Mumbai is rudderless. And orphaned also. No one wants to own this city." Totally agree with @girishkuber's views.
Concerned citizens are feeling enraged and hope-less.
Q. is: What do we plan to do about it? Stand by and allow the BMC to RUIN our city or stand up to RECLAIM it?
@LoksattaLive@girishkuber ‘मूर्खपणाला’ वेळीच आटोक्यात आणणे गरजेचे, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतात. कालांतराने त्याचे उदात्तीकरण होते. मग हळूहळू ते अंगवळणी पडते आणि हेच योग्य आहे असे वाटू लागते हे त्याहूनही भीषण. ‘बाईंनी’ योग्यवेळी योग्य समज दिली. बाई हुशार आहे.
अन्वयार्थ : शेरास सव्वाशेर(नी)!
https://t.co/ke6LQXvu1i
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची अनेक राजकीय धोरणे उदारमतवादी युरोप आणि जगाला पटण्यासारखी नाहीत. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या वात्रटपणाला त्यांनी सलग दोन दिवस ज्या तात्काळ आणि सडेतोडपणे उत्तर दिले, त्यामुळे मेलोनी यांच्या विरोधकांमध्येही त्यांच्याविषयी आदरभाव उत्पन्न झाला असेल हे नक्की.
@girishkuber #America #DonaldTrump #Italy #GiorgiaMeloni
It was great joining Njideka Akunyili Crosby — a gifted Nigerian-born, Los Angeles-based artist — to unveil our first portrait together. This piece reflects so many chapters of Michelle and my story, and we’re thrilled that it will be on display in the Hope and Change lobby at the Obama Presidential Center starting this Juneteenth.