Many congratulations to @MamataOfficial ji (Didi) on being sworn-in as the Chief Minister of West Bangal for the 3rd time. Her win was stupendous and the public mandate was huge in the favour of @AITCofficial.
Happy birthday to our idol hero, inspiration @Riteishd thank you for the entertainment, the drama, the romance, the comedy, the action, and the emotion… love and respect to you. 🙏🎂❤️💐🎂💐🎂💐
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लाडके, हसरे, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, सरपंच ते मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री असा प्रवास करणारे स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐🙏 #VilasraoDeshmukh75
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, ���ाजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीदिनानिमित्त दरवर्षी 26 मे रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे होणारा सामूहिक आदरांजलीचा कार्यक्रम यावर्षी होणार नाही. - कोविड 19 व Lockdown च्या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबीयांचा निर्णय.