इंदापूरच्या सभेनंतर दूधदर आंदोलनास जाताना हा भेकड प्रकार घडला.परत या नौटंकीबाजांनी हे माझ्याच कार्यकर्त्यांनी केलं असे सांगितले.मी संयमाची भूमिका घेतली अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले नसते.#OBC बांधवांनो याचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये.
यळकोट यळकोट जय मल्हार.
"देवा" च्या कृपेने ३० जून २०२२ ला तुरुंगाच्या बाहेर आलो १३ जुलै पासून पेपर दीले चांगले मार्क मिळाले मग शेवटच्या वर्षात प्रवेश घेतला ते संपायच्या आधी नामांकित कंपनीत कॅम्पस सिलेक्शन झाले आणि CGPA 8 ने पास झालो.
शुन्यातून १०० करायची धमक ठेवतो आम्ही स्वयंसेवक काळजी नसावी.
काँग्रेस बऱ्याचदा फुटली. बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्वतः चे पक्ष काढले. आता ते पक्षही फुटत आहेत. प्रादेशिक पक्षही फुटत आहेत.
पण BJP मधून कुणी 5-50 MP‚ MLA सह बाहेर पडून नव���न पक्ष काढला असं कधी झालं नाही. बाकी सर्वच राजकीय पक्षांनी याचा नक्कीच अभ्यास करायला हवा.
कुठं काय चुकतंय.?
बहुजनांची एकी वज्रमुठीत बदलतीये. आरेवाडीतील कालच्या दसरा मेळाव्यात लाखो बहुजन बांधवांची उपस्थिती याची साक्ष देते. फोडा आणि राज्य करा ही प्रस्थापितांची रणनिती हाणून पाडू. एकत्र आलोत,एकत्र राहुयात. मागासलेपणाचं सीमोल्लंघण करुयात,उत्कर्षाचा दसरा साजरा करुया.
जय मल्हार.
#दसरा#मेळावा
महोदय‚ @RRPSpeaks हे वाचा. तुमचा & तुमच्या पवार कुटुंबाचा खोटेपणाचा बुरखा फाटला आहे. सोशल मीडिया नव्हता तेव्हा जनतेला वेड्यात काढलं असेल पण आता नाही. मोदी विरोधात किती खालची पातळी गाठली.! हीच वेळ आहे सुधरा. पक्ष तर संपला.. असाच खोटेपणा चालू राहिला तर एकदिवस आमदारकी पण जाईल. 😡
#Agniveer (Operator) Gawate Akshay Laxman laid down his life in the line of duty in #Siachen. #IndianArmy stands firm with the bereaved family in this hour of grief.
In view of conflicting messages on social media regarding financial assistance to the Next of Kin of the deceased, it is important to clarify that emoluments due to the Next of Kin are governed by the relevant terms & conditions of service of the soldier.
As per the terms of engagement of Agniveers, emoluments authorised to a deceased Battle Casualty will comprise :-
- Non Contributory Insurance sum, amounting to ₹ 48 Lakh.
- Seva Nidhi contributed by the Agniveer (30%), with equal matching contribution by the Govt, and interest there on.
- Ex-gratia of ₹ 44 Lakh.
- Pay of balance tenure from date of death, till completion of four years (more than ₹13 Lakh, in the instant case).
- Contribution of ₹8 Lakh from Armed Forces Battle Casualty Fund.
- Immediate financial assistance of ₹ 30 thousand from AWWA.
#IndianArmy