महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल आणि बाकी अन्य प्रशासन, आपण अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक काही तरी ठोस निर्णय घ्या...!
तुमच्यातला विरोध-ताळमेळ जे काय असेल त्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे 🙏#Surajya🚩
@CMOMaharashtra@BSKoshyari