इस वीडिय�� को एक बार नहीं, दो बार देखो।
पहली बार में तुम्हें सिर्फ आवाज़ सुनाई देगी। दूसरी बार में तुम्हें ज़िंदगी दिखाई देगी।
इंदौर की एक सड़क है। रात का समय है। पीछे एक बंद दुकान का शटर है, जिस पर DUKOLL लिखा है। ऊपर टिमटिमाती हुई छोटी-छोटी लाइटें हैं।
और उसी शटर के सामने खड़े हैं तीन लोग।
एक तरफ एक माँ है, लाल साड़ी में। कंधे पर एक बड़ा सा काला बैग। उसने अपनी बेटी को सीने से लगा रखा है। बीच में एक छोटी सी बच्ची है, काली फ्रॉक में। और दूसरी तरफ उसके पापा हैं, हरी शर्ट में, गले में एक छोटा सा माइक, और कंधे पर लटका हुआ एक लकड़ी का डिब्बा - जो उनका स्पीकर है, उनका स्टेज है, उनकी पूरी दुनिया है।
ये दोनों पति-पत्नी देख नहीं सकते।
हाँ, भगवान ने इनकी आँखों की रोशनी छीन ली। पर भगवान ने इन्हें जो दिया, वो किसी-किसी को देता है - गले में सरस्वती।
जब ये आदमी गाता है, तो सड़क पर चलती गाड़ियां धीमी हो जाती हैं। जब ये ��रत गाती है, तो लोग अपने फोन नीचे रखकर सुनने लगते हैं।
इनके पास कोई बड़ा स्टूडियो नहीं है। कोई म्यूजिक डायरेक्टर नहीं है। कोई इंडियन आइडल का मंच नहीं है। इनके पास सिर्फ एक पुराना स्पीकर है, एक टूटी-फूटी सड़क है, और एक आवाज़ है जो सीधे दिल में उतर जाती है।
सोचो, जिस आदमी को ये नहीं पता कि सामने कौन खड़ा है, वो कैसे गा रहा है? जिस औरत ने कभी अपनी बेटी का चेहरा नहीं देखा, वो अपनी बेटी को इतने प्यार से क���से पकड़े हुए है?
क्योंकि देखने के लिए आँखें नहीं, दिल चाहिए। और इनके पास दिल सबसे बड़ा है।
ये लोग भीख नहीं मांग रहे। ये अपनी प्रतिभा बेच रहे हैं। ये गा-गाकर अपनी बच्ची का पेट पाल रहे हैं।
इनकी बेटी को देखो। वो कभी माँ के सीने से लग जाती है, कभी पापा की तरफ देखती है, कभी कान पर हाथ रख लेती है। वो छोटी है, पर उसे पता है - मेरे मम्मी-पापा गा रहे हैं, मतलब आज घर में खाना बनेगा।
और ह��? हम क्या करते हैं?
हम AC वाले कमरे में बैठकर, बड़े-बड़े सिंगर्स को जज करते हैं। "इसकी आवाज़ में दम नहीं है", "ये तो ऑटो-ट्यून है।" और असली हीरा सड़क पर खड़ा होकर, 10 रुपये के लिए गा रहा है, और हम बिना रुके आगे निकल जाते हैं।
इनको कभी किसी सिंगिंग कॉम्पिटिशन में मौका नहीं मिलेगा। क्यों? क्योंकि इन्हें खुद को पेश करना नहीं आता। इन्हें नहीं पता, रील कैसे बनती है, वायरल कैसे होते हैं, कैमरे के सामने कैसे ��ुस्कुराते हैं।
इन्हें बस एक ही चीज़ आती है - दिल से गाना।
और यही इनकी सबसे बड़ी हार है, और सबसे बड़ी जीत भी।
आज इस वीडियो को देखकर एक वादा करो।
अगर कभी इंदौर में ये परिवार तुम्हें सड़क पर गाता हुआ मिले, तो रुकना। दो मिनट रुककर सुनना। और जो बन पड़े, वो देना। क्योंकि तुम 10-20 रुपये नहीं दे रहे, तुम एक कलाकार को इज्ज़त दे रहे हो।
और इस वीडियो को इतना शेयर करो, कि ये आवाज़ इंदौर की सड़क ��े निकलकर पूरे हिंदुस्तान तक पहुंच जाए।
ताकि किसी बड़े मंच पर, किसी बड़े शो में, एक दिन ये दोनों बैठे हों, और पूरा देश खड़े होकर इनके लिए ताली बजाए।
क्योंकि प्रतिभा को आँखों की जरूरत नहीं होती। प्रतिभा को सिर्फ एक मौके की जरूरत होती है।
शेयर करो, ताकि इनकी आवाज़ को वो सम्मान मिले, जिसके ये सच में हकदार हैं। ❤️
मा.@rahulnarwekar
राहुल नार्वेकर, एवढा माणुसकीचा ऱ्हास कसा काय झाला तुझ्यात? गोरगरीबांची जमीन ओरबाडून घ्यायची, कुठून येतो एवढा नीचपणा तुझ्यात?
वीस गरीब कातकरी आदिवासी कुटुंबांची घरं जबरदस्तीनं पाडल्याचा आरोप होतोय. आदिवासी लोकांचं अशा पद्धतीनं शोषण करणं, तेही विधानसभा अध्यक्षासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या माण��ानं, हे अत्यंत चुकीचं आहे!
Request all the respective governments around the world to take strict action against these Indians and deport them 🤬⚠️
Celebrating festivals is not an excuse to endanger innocent people, target police officers with firecrackers, litter public streets, or show complete disregard for the laws of the country that has welcomed you. The videos circulating online accurately show these incidents, the behaviour deserves serious condemnation and legal consequences.
Respect the country that gave you job opportunities, obey its laws, and never mistake hospitality for permission to create chaos. People who break the law must be held accountable, regardless of their nationality.
मेस्सी आणि अर्जेंटीना संघाच्या रोमहर्षक प्रवासाची कथा 🙏
🇦🇷 ३० जून २०१८, रशियातील ‘काझान अरेना’ स्टेडियम.
विश्वचषकाच्या ‘राउंड ऑफ १६’ मध्ये फ्रान्सकडून ४-३ असा अर्जेंटीनाचा पराभव झाला,
त्या क्षणी मैदानावर हताश उभ्या असलेल्या लिओनेल मेस्सीकडे पाहून जगभरातील अनेक फुटबॉल तज्ज्ञ आणि समालोचकांना स्पष्ट केले की “कदाचित हाच त्याचा शेवटचा World Cup असेल. कारण पुढच्या स्पर्धेपर्यंत तो ३५ वर्षांचा होणार होता.” 🥲
पण महान खेळाडूंची गोष्ट लोकांच्या अंदाजांवर संपत नाही,
ती इतिहासात सुवर्णा��्षरांनी लिहिली जाते.
२०१९ पासून लिओनेल स्कालोनी आणि लिओनेल मेस्सी यांच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाची नव्याने बांधणी सुरू झाली.
२०२१ मध्ये २८ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवत अर्जेंटिनाने Copa América जिंकली 🥇
आणि २०२२ मध्ये, वयाच्या ३५व्या वर्षी मेस्सीने अर्जेंटिनाला विश्वविजेता बनवत ‘काझान’ च्या त्या वेदनादायक आठवणींना सुवर्ण शेवट दिला. 🏆
या प्रवासात आणखी एक मोठा बदल घडल���…
एनझो फर्नांडेझ, अॅलेक्सिस मॅकलिस्टर, जुलियन आल्वारेझ, नाहुएल मोलिना यांसारखी नवी पिढी संघात दाखल झाली. ही अशी पिढी होती, जी मेस्सीला आदर्श मानत मोठी झाली होती. त्यांच्या तरुण जोशाला मेस्सीच्या अनुभवाची साथ मिळाली आणि अर्जेंटिना पुन्हा जगाच्या शिखरावर पोहोचला ⚡️⭐️
ही फक्त एका खेळाडूची कथा नाही…
ही संयम, नेतृत्व, अपयशातून पुन्हा उभं राहण्याची आणि स्वतःचं भविष्य स्वतः लिहिण्याची कथा आहे 🙏
काही जणांनी ३० जून २०१८ रोजी मेस्सीच्या कारकिर्दीचा “The End” पाहिला होता…
पण मेस्सीने त्याच पानावर पुढे जाऊन लिहिलं
“To Be Continued…” 🐐🇦🇷
२०२६ ची फाइनल 😍😎⭐️
@kreedajagat
@Sports_Katta
#मराठीफुटबॉल #Fifaworldcup2026 #Finalmatch
#LionelMessi #Argentina #WorldCup #Qatar2022 #Football #GOAT #Inspiration #Messi
#मुंबई#पुणे मिसिंग लिंकवरचे हे भयंकर दृश्य आहे.
पाऊस प्रचंड आहे पण पहिल्याच काय गत झाली या प्रोजेक्टची. पण लवकरच सगळ्यांना क्लिनचीट मिळेल. काम गुणवत्तापूर्णच होते दोष पावसाचा आहे असं सांगितलं जाईल. ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या बेगद्यांना अजून काहीही झाले नाही हे विशेष.
छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कसं मारलं ? जे आजपर्यंत कुठेच दाखवलं नाही.....
सर्वात आधी संभाजी महाराजांना तुर्क-इराणमध्ये गुन्हेगारांचा पोषाख असतो तसं 'तख्ता कुलाह' घालण्यात आला. म्हणजे विदुषकासारखा रंगीबेरंगी झब्बा आणि डोक्यावर लाकडी ��ोपी. मानेवर जड लाकडी खोड ज्याचा मानेवर प्रचंड भार होता. त्याला हात बांधले. याच खोडाला घुंगरु सुद्धा बांधले होते. जाड लोखंडी साखळदांड हातात आणि अंगात घातले गेले. त्यानंतर प्रत्येक क्षणाला महाराज आणि कवी कलशाला यातना दिल्या गेल्या. आसपासचे लोक सुद्धा त्यांना वेदना देत होते. त्यानंतर महाराजांची एका बुटक्या उंटावरुन धिंड काढण्यात आली. सोबत ढोल- नगारे वाजवले जात होते. प्रत्येकजण महाराजांचा उपमर्द करत होता. वेगवेगळ्या तऱ्हेने पीडा देऊन विटंबना केली जात होती.
दरबारात पेश केलं तेव्हा संभाजी महाराज रक्ताने माखलेले होते. एवढया वेदना देऊनसुद्धा संभाजी राजांनी औरंगजेबापुढे मान लवली नाही. मुस्लिमांवर अत्याचाराचा आरोप संभाजी राजांवर लावण्यात आला. दरबारातील मौलवींनी मृत्युदंडाची शिक्षा त्यासाठी सुनावली. (सं. खफिखान, मुस्तेदखान, ईश्वरदास नागर)
त्याच रात्री संभाजी महाराजांच्या डोळ्यांमध्ये गरम सळई टाकून डोळे फोडण्यात आले. महाराजांचे हात छाटण्यात आले. कवि कलशाची जीभ उपटण्यात आली. त्यानंतर स्वाभिमानी संभा��ी राजांनी अन्नत्याग केला. डोळे फुटलेल्या अवस्थेत पुढचे काही दिवस संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांची कातडी सोलण्यात आली. एकेक अवयव तोडण्यात आले. त्यानंतर संभाजी महाराजांचं मुंडक तलवारीने छाटण्यात आलं. संभाजी महाराजांचं शिर वेगळं केल्यावर त्यात भुसा भरुन, भाल्यावर खोचत ते शहरात जागोजागी फिरवण्यात आलं.
महाराजांना मारल्यावर "काफरबच्चा जहन्नमी रफ्त" म्हणजे "नरक नशिबी काफीराचा मुलग�� गेला" अस वर्णन औरंगजेबाच्या दरबारात असलेल्या मुस्तेदखानाने लिहिलंय.
मग त्यांचा छिन्नविछिन्न देह, शरीराचे तुकडे भीमा नदीत फेकून देण्यात आले.
जगाच्या इतिहासात एखाद्या पर्वतासारखा छातीवर वार झेलत मृत्युला स्वाभिमानाने कवटाळणारा राजा झाला नसेल... काळजाचा थरकाप उडवणाऱ्या यातना देऊनही या राजाने मरण पत्करलं पण औरंग्यापुढे मान सुद्धा तुकवली नाही... गुडघे तर दुरच.... आपला इतिहास याच विरां���्या ��क्ताने माखलेला आहे....
- सौरभ कोरटकर
कई दोस्त मेरे घर पर लगे Tata Rooftop Solar के बारे में पूछ रहे हैं, तो स��चा शेयर कर दूं! 😊
मैंने 12 kW का On-Grid Rooftop Solar सिस्टम लगवाया है। अभी ये रोज़ाना 72 यूनिट बिजली बना रहा है, यानी महीने में 2100+ यूनिट!
पूरे सिस्टम की लागत: ₹4,80,000।
ये Non-DCR पैनल्स हैं, जिनमें सब्सिडी का ऑप्शन नहीं होता क्योंकि इनकी कीमत सब्सिडी वाले DCR पैनल्स से कम है।
मेंटेनेंस: महीने में 2 बार क्लीनिंग करनी पड़ती है।
टोटल 20 पैनल्स लगे हैं।
एक पैनल का साइज़: 8x4 फीट, और पावर: 615W।
ये लगवाने के बाद ही मैंने EV कार क�� और स्विच किया है!
क्वेश्चन हो तो कमेंट में पूछो!
#SolarPower #GreenEnergy #TataSolar
हृदयाचं नुकसान एका सवयीमुळे होत नाही…
पण वाचतं मात्र एका य���ग्य सवयीमुळे.
आजपासून करू शकणाऱ्या 10 heart-saving सवयी
1 Morning BP → तुमचं ‘Real BP’
सकाळचा BP हा दिवसभरातील खरा indicator.
Morning surge वाढलेला असेल तर heart attack risk 2 पट ↑
दोन रीडिंग पुरेशा , मोठा धोका टाळण्यासाठी.
2 नियमित 12-Hour Overnight Fasting → Heart’s Rest Time
दररोज 12 तास fasting केल्याने insulin sensitivity आणि arterial stiffness दोन्ही सुधारतात.
शरीराला रात्री rest मिळाला की हृदय हलकं काम करतं.
3 रोज 3-Minute “Sugar Sink” Walk (post-meal)
जेवणानंतर 2–3 मिनिटं सरळ चालणं glucose spikes 25–30% कमी करतं.
हृदयासाठी हे सर्वात underrated पण powerful micro-habit.
4 “Stair First” Habit
एक–दोन मजले lift न वापरता पायऱ्या.
Weekly oxygen capacity subtleरीत्या वाढते → ��ृदय मजबूत.
Busy schedule? तरी या 30 सेकंदांना पर्याय नाही.
5 Smart Salt Switch
मीठ 1 gm कमी = BP 4 units कमी
Hidden salt: pickles, papad, chips, restaurant gravies.
घरचं मसाला-मिश्रण = best heart protection.
6 दररोज 4 PM “Cortisol Reset”
दुपारनंतर BP व HR वाढतात.
4 pm ला 2 मिनिटं breathing → HRV सुधारते → हृदय शांत.
Stress control ची सर्वात practical वेळ.
7 व्यवस्थीत नीट चावून जेवण करणे. 30 Chews → Controlled Sugar + Controlled Appetite
अन्न 30 वेळा / नीट चावून खालल्यामुळे post-meal sugar 10–20% कमी आणि eating pace सुधारतो.
हृदयासाठी mindful eating = medication जितकंच उपयोगी.
8 Screen-Off 40 Minutes Before Bed
रात्रीचे stress hormones कमी केल्यास morning BP 5–7 mmHg कमी.
Night BP = silent killer.
स्क्रीन कमी = हृदय सुरक्षित.
9 Anti Inflammatory Plate
Spinach, beet, turmeric, flaxseed, walnuts. पालक ,
बीट , ह��द , जवस , अक्रोड
Arterial inflammation कमी होते
हृदयासाठी आठवड्याचा एक छोटा ‘repair ritual’.
10 Monthly Heart Trend Check, Not Full Tests
Reports नाही , तर पॅटर्न पहा:
• Waist size
• Fasting sugar changes
• Pulse recovery after climb
• Breathlessness pattern
Trend tracking = early warning system.
Why this list works?
कारण हृदयाचं रक्षण expensive treatments मध्ये नाही…
तर daily micro-habitsमध्ये आहे ज्या तुम्ही आजपासून सुरू करू शकता.
आज एक सवय निवडा. उद्या हृदय वाचेल .
ही यादी तुमच्या parents, friends , family सोबत शेअर करा.
One habit can change one family’s future.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#HeartHealth #PreventiveCardiology #HealthyHabits #LifestyleMedicine #JustForHearts
एक काळ असा होता जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधानांसमोर
शर्ट काढून निषेध करणे हे देशद्रोह ���िंवा लोकशाहीविरोधी मानले जात
नव्हते. तो काळ असा होता की ते असे पंतप्रधान होते जे निदर्शकांना
"त्याला त्रास देऊ नको" असेही म्हणायचे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे असेच थोर होते.
मराठी भाषा गौरव दिन.....
कविवर्य कै. विष्णू वामन शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन‘ साजरा केला जातो.
मराठी भाषेचा इतिहास हा कैक शतकांचा इतिहास आहे. तिची जडणघडण, तिच्यातील बोली, व्���ाकरण आणि शब्दसिद्धी उत्तरोत्तर बहरत गेली आहे. भाषेचे वहन सामान्य माणूस आणि प्रतिभासंपन्न साहित्यिकांच्या एकत्रित यत्नांनी होत असते. मराठी भाषेची वाटचाल पाहता, अनेक लेखक, कवी, नाटककार, निबंधकार, पत्रकार, समीक्षक आणि तितक्याच सापेक्षी वाचकांनी तिच्या उन्नतीत भरघोस योगदान दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजव्यवहारकोषाच्या माध्यमातून मराठीवरील फारसी भाषेचे आक्रमण थोपवून धरले. ���ज हिंदी व इंग्रजीचा आक्रमक विस्तार तसेच नुकसान करू पाहते आहे. त्यामुळे मराठी भाषेतील कथा, कादंबऱ्या, नाटके, निबंध आणि कविता यांच्या वाचनाची आवड नव्या पिढीत निर्माण करणे हे जरुरीचे कर्तव्य झाले आहे.
मराठी बोलणे आणि लिहिणे हा आपल्या जीवनक्रमाचा मूलभूत भाग करण्याचा संकल्प यानिमित्ताने सोडणे आणि त्यावर अंमल करणे गरजेचे आहे.
मराठी भाषा आणि मराठी नागरिकांना उदंड यश लाभो, या सदिच्छेसह !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
#मराठीसाहित���य #मराठीलेखणी #marathi #maharashtra