मुलाने लव्ह मॅरेज केले, कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता.
मुलाने आई वडिलांकडे 20 वर्षे ढुंकूनही पाहिले नाही. म्हाताऱ्या आईवडिलांचे संगोपन करणाऱ्या 3 मुलींच्या नावे सहा एकरापैकी 3 एकर जमीन वडिलांनी केली. 3 एकर मुलाला दिली.
मुलगा वीस वर्षानंतर कुटुंबाच्या संपर्कात आला. बहिणींच्या घरी जाऊ येऊ लागला यावरून कौटुंबिक कलह वाढला.नवऱ्याने आई वडील बहीण यांच्याशी संपर्क ठेवु नये ���शी बायकोची इच्छा होती. बहिणींना दिलेली तीन एकर परत घ्यावी म्हणून नवऱ्याला टॉर्चर करणे सुरु केले. नुकत्याच वयात आलेल्या मुलाला ढाल बनवले . नैसर्गिक रित्या मुलगा हा नेहमी आईच्या बाजूने असतो.मुलगा आणि बायको एकीकडे आणि नवरा दुसरीकडे नेहमी कलह होऊ लागला.
घटनेच्या काही दिवस अगोदर आई आणि मुलाने मिळुन बापाला घराबाहेर काढले. ही गोष्ट त्याने बहिणी��ा फोन करून सांगितली. घराबाहेर काढल्या मुळे त्याने पैसे देणे बंद केले त्यामुळे फायनान्स वर घेतलेल्या फोनचे पैसे थकले.
या गोष्टीत पूर्णपणे पुरुष दोषी आहे.
1) घराबाहेर काढले तरी बायको आणि मुलाच्या पालणपोषणाची जबाबदारी त्याने टाळायला नको होती.
2) कायद्याने जरी बहिणीला हिस्सा देणे बंधनकारक असले तरी तो बहिणींना द्यायला नको होता.कारण बहिणींचे लग्न झाले की माहेराशी त्यांचा संबंध असू नये.
3) ��ई वडिलांनी कसे जगावे हा त्यांचा प्रश्न आहे, या व्यक्तीने लव्ह मॅरेज विरोधी आई वडिलांशी संपर्क करायला नको होता.
4) दोन, तीन महिने घरी यायला मिळत नसलेले ड्रायविंग प्रोफेशन सोडून वडापाव ची गाडी लावायला पाहिजे होती.
अंतिम निष्कर्ष :- ते तीन बळी हे पुरुष सत्ताक व्यवस्थेने घेतलेले बळी आहेत. ही पुरुष सत्ताक व्यवस्था गाडून टाकली पाहिजे.
विव��ध व्हिडीओ आणि घटनेशी संबंधित लोकांचे इंटरव्यू पाहुन लिहिलेली पोस्ट.
देशाचा डॉलर वाचावा म्हणून पेट्रोल मधे इथेनॉल टाकले.
नंतर इथेनॉल पेट्रोल पेक्षा महाग होऊन बसले.
आता ऊस इंथेनॉल साठी गेला म्हणून साखरेचे भाव डबल झाले.
साखरेचे भाव कमी व्हावे म्हणून साखरेवरची इम्पोर्ट ड्यूटी शून्य केली आणि डॉलर देऊन विदेशी साखर खरेदी करावी लागत आहे..
यालाच तर घर जाळून कोळसा विकणं म्हणतात..🤔🤔
🚨Benefits of 42% income tax in Germany:
- On Job loss, the govt pays 60% of salary
- 3 yrs leave on have a baby
- Education is free upto PhD
- For every child, get €250/mon
- Free travel within country
- Free Hospital
- Safe Highway
- Bullet train
what Indians are getting in return of 42.7% Tax ???
केंद्रीय मंत्रियों के बंगलों के मरम्मत और रखरखाव पर खर्च किए गए
•2004 से 2009 = 93.50 करोड़
•2014-15 से 2025-26 = 547.68 करोड़
2025 से 2026 में 92 करोड़ अकेले खर्च हुए
आप लोग लगातार मेहनत करके टैक्स देते रहिए ताकि हमारे मंत्रियों के बंगले चमकते रहें।
PSU banks can write off 35,000 Crores.
Now, don't start the write off vs waive off argument.
I say that because you don't even have the right to know who were the defaulters.
You are there just to pay taxes so that these write offs and waive offs can be compensated.
Just do you national duty.
Go to work tomorrow and earn for them.
India is going to import 1 million tonnes of raw sugar - that too duty-free.
This itself is an import of Rs. 4,000 Crores + duty loss of another Rs. 4,000 Crore.
Thank you, Gadkari ji, for transforming India from a sugar exporter to a sugar importer.
तेल आयात पर खर्च होने वाली विदेशी मुद्रा बचाने के लिए गन्ने से एथनॉल बनाना शुरू किया। नतीजन चीनी की कमी हो गई। अब उस विदेशी मुद्रा से चीनी आयात करेंगे।
पूरी की पूरी अनपढ़ों की सरकार है। किसी को कुछ नहीं पता कि क्या करने से क्या होगा।
एक कॉल की कीमत में इतना फर्क क्यों?
2014: ₹10 - मनमोहन सिंह जी के समय
2026: ₹349 - मौजूदा प्रधानमंत्री के समय
सवाल सिर्फ रिचार्ज का नहीं, आम आदमी की जेब पर बढ़ते बोझ का है।
महंगाई पर जवाब कौन देगा?
Remove the monetary benefits from divorce.
No maintenance.
No alimony.
No financial jackpot for getting divorced.
Let divorce be about ending a broken marriage, not about making money from it.
You will see how quickly the divorce rates come down. 😐
प्रधानमंत्री मनमोहन सिंह के शासनकाल में मोबाइल रिचार्ज👇
> 13 कंपनियाँ
> लाइफटाइम फ्री इनकमिंग
> आजीवन वैधता
पीएम मोदी के शासनकाल में मोबाइल रिचार्ज👇
> सिर्फ 2 कंपनियां
> 84 दिन की वैधता के साथ ₹899 की फीस
> कोई फुलटाइम की इनकमिंग फ्री नहीं
भगवान का शुक्र है......... मोदीजी ने हमें बचा लिया वरना कांग्रेस हमें ल��ट लेती।