#जागतिक_परिचारिका_दिन
कोविडच्या या संकटात घर, कुटुंबाचे बंध बाजूला ठेवून जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या परिचारिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा. तुमच्या त्याग, समर्पणाला मानाचा मुजरा. तुमचे हे योगदान जग कदापिही विसरणार नाही- मुख्यमंत्री
Pathetic service from dominos pokhran road .Been waiting since 8:50 and still haven't received the order .The store is not responding to the calls ,even tried calling while i was in store no one picked the call @dominos