Home
Language
English
Türkçe
Bahasa Indonesia
About
Privacy Policy
Terms of Service
Pricing
Sign In
Download All
Share
महाराष्ट्र गडकिल्ले
@RTforts
महाराष्ट्राचं वैभव हे २ शब्द कानी पडल्यावर मनात काय उमटतं?अशा गोष्टींचा फोटो आम्हाला tweet करा. @RTforts &
#महाराष्ट्रगडकिल्ले
वापरायला विसरू नका
Maharashtra, India
Joined January 2017
60
Following
65
Followers
32
Posts
महाराष्ट्र गडकिल्ले
@RTforts
over 9 years ago
#NewProfilePic
आमचे दुर्ग आमचा अभिमान
#maharashtraFort
@RTforts
महाराष्ट्र गडकिल्ले
@RTforts
over 9 years ago
आमचे दुर्ग आमचा अभिमान
#म
#मराठी
@RTforts
Follow for more Photos
महाराष्ट्र गडकिल्ले
@RTforts
over 9 years ago
विंचुकडा
#mumbai
#maharashtra
#pune
#amazing
RTforts
retweeted
शुभम भोकरे 🇮🇳
@bhokare_shubham
over 9 years ago
किल्ले लोहगड
#BKMK
#वैभवमहाराष्ट्राचं
#म
Who to follow
वैभव (Vaibhav)
@vaibhav_kate
I believe in Humanity...
सुनिल पाटील
@sunielpatil23
owner @OfficialChalein #Ridesharing App Install app Android https://t.co/AlBiRIIbtw iOS https://t.co/UCcg8L1fKD
दशरथ सोनवणे
@Dasharathsonaw3
NCP social media
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
#कर्नाळा
-हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला.
#वैभवमहाराष्ट्राचं
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
गडावरील अंगठ्याच्या आकारातील सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत.
#कर्नाळा
#वैभवमहाराष्ट्राचं
🚩⛳
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
किल्ले
#तोरणा
(प्र���ंडगड)- शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला
. #वैभवमहाराष्ट्रा
चं ⛳🚩
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
गडावर बिनी दरवाजातुन आत आल्यानंतर कोठी दरवाज्यासमोरच छोट्या मंदिरात देवी तोरणजाईच्या दोन लहानशा मूर्ती ठेवल्या आहेत.
#वैभवमहाराष्ट्राचं
⛳🚩
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
चढाईसाठी थोडा अवघड असलेला हा किल्ले
#तोरणा
एकदा जाऊन पहाण्यास काय हरकत आहे. जाऊन एकदा आपल्या राजाचं,
#वैभवमहाराष्ट्राचं
नक्की पहा..! ⛳🚩
RTforts
retweeted
शुभम भोकरे 🇮🇳
@bhokare_shubham
over 9 years ago
शिवरायांच्या दुर्गबांधणीचा अत्युच्य नमुना म्हणजे संजीवनी माची.
#राजगड
#वैभवमहाराष्ट्राचं
#म
#मराठी
RTforts
retweeted
रोहित देशमुख
@Rohit_D9999
over 9 years ago
||स्वर्गापेक्षा सुंदर..शिवरायांचा
#राजगड
|| || गडाचा राजा ..राजांचा गड || 📷 : चेतन गायकवाड़
#मी_एक_दुर्ग
#वैभवमहाराष्ट्राचं
#म
RTforts
retweeted
Shailesh munavat
@Shaileshmunavat
over 9 years ago
शिवरायांच्या दुर्गबां���णीचा अत्युच्य नमुना म्हणजे संजीवनी माची.
#राज
गड
#वैभवमहाराष्ट्रा
चं
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात'' शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ''प्रतापगड''.
#वैभवमहाराष्ट्राचं
#प्रतापगड
⛳🚩
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; तोच हा
#प्रतापगड
.
#वैभवमहाराष्ट्राचं
🚩⛳
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
महाद्वारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला लांबवर पसरलेली माची आहे. माची वरून वाट टेहाळणी बूरुजावर(जीवा महाला बुरुज)जाते.
#वैभवमहाराष्ट्राचं
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
या बुरुजावरून प्रतापगडाचा बालेकिल्ला, जावळीचे खोरे व उजव्या बाजूला एका उंचवट्यावर असलेली अफजलखानाची कबर दृष्टीपथात येते.
#वैभवमहाराष्ट्राचं
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
मंदिरामागील पायवाटेने आपण गडाच्या टोकावर असलेल्या स्नानाचे तळे (नैऋत्य तलाव) व तटबंदीत असलेला चोर दरवाजा पाहू शकतो.
#वैभवमहाराष्ट्राचं
⛳🚩
RTforts
retweeted
किरण...
@Coolkiranj
over 9 years ago
इ.स १६५९ ते १८१८ ह्या प्रदिर्घ कालखंडात १६८९ सालातील काही काळ वगळता हा किल्ला शत्रुला जिंकता आला नाही.अभेद्य
#प्रतापगड
#वैभवमहाराष्ट्राचं
🚩⛳
महाराष्ट्र गडकिल्ले
@RTforts
over 9 years ago
महाराष्ट्रातील सर्वात उंच दुर्ग साल्हेर वरून दिसणारा किल्ले सालोटा आणि बागलाण परिसर… https://t.co/xZ5HrZSd9V
RTforts
retweeted
��िरण...
@Coolkiranj
almost 10 years ago
भुदरगड किल्ला-कोल्हापूर आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंद हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे.
#वैभवमहाराष्ट्राचं
Last Seen Users on Sotwe
tocil ganas
Seen from
Indonesia
نيك سوداني
Seen from
Egypt
Mehrdaad
Seen from
United States
TravesQuilla
Seen from
Germany
HOT Manuel 🥵🔥
Seen from
Thailand
Roni Kambar
trai đâm tìm chị lớn tuổi
Seen from
Vietnam
Ayon Bewok
Seen from
Indonesia
บริษัทแตกไม่จำกัดMVIP
Seen from
Thailand
mom sex
Seen from
Kenya
Trends for you
1
#Lanterns
Under 10K tweets
2
Bryce Young
Under 10K tweets
3
Lions
Under 10K tweets
4
Rollie
Under 10K tweets
5
Brad Holmes
Under 10K tweets
6
Raiders
Under 10K tweets
7
Kelvin Sheppard
Under 10K tweets
8
Acuna
Under 10K tweets
9
Goff
Under 10K tweets
10
McMillan
Under 10K tweets
Most Popular Users
1
Elon Musk
@elonmusk
241.8M followers
2
Barack Obama
@barackobama
119M followers
3
Cristiano Ronaldo
@cristiano
114.6M followers
4
Donald J. Trump
@realdonaldtrump
111.9M followers
5
Narendra Modi
@narendramodi
107.2M followers
6
Rihanna
@rihanna
98.7M followers
7
NASA
@nasa
92.4M followers
8
Justin Bieber
@justinbieber
91.8M followers
9
KATY PERRY
@katyperry
90.1M followers
10
Taylor Swift
@taylorswift13
84M followers
11
Lady Gaga
@ladygaga
75.5M followers
12
Virat Kohli
@imvkohli
73.5M followers
13
Kim Kardashian
@kimkardashian
70.9M followers
14
YouTube
@youtube
68.8M followers
15
Neymar Jr
@neymarjr
66.5M followers
16
Bill Gates
@billgates
65.3M followers
17
Selena Gomez
@selenagomez
63.1M followers
18
The Ellen Show
@theellenshow
62.3M followers
19
CNN
@cnn
61.8M followers
20
X
@x
60.7M followers
Olivia
Online
✨
⭐
💫