Songbirds WAKA Anthology 2026 is published. To read this collection -
https://t.co/aDP5EC8HYy
To join the Waka Society of America information can be found -
https://t.co/cFPESJqSqw
आज मतदान होतं.
मी आपलं मत दिलं.
खूप समाधान वाटलं. मतदान केंद्रात गर्दी होती- या गोष्टीचं बरंच वाटलं.
बोटावरची निळी शाई आपल्या स्वतंत्र भारतचा आणि लोकतंत्राचा विजयचं आहे.
- Rupali
Full piece-slide
#vote2024#mumbai#maharashtra#india#RightToVote#marathi#लेख#डायरी