राज्यात दुष्काळ,संथ भरती प्रक्रिया मा. @mpsc_office ग्रुप C 2026 जाहिरात क्र. 017/2026 तब्बल 4 वेळेस पुढे ढकलली. शेतकरीपुत्रांना लवकर रोजगार मिळावा..यासाठी
➥ पूर्व परीक्षा — 3 जानेवारी 2027
➥ मुख्य परीक्षा — फेब्रुवारी 2027
➥ GML - मार्च 2027
@Dev_Fadnavis@BaliramDoleyINC
मा. @Dev_Fadnavis
मा. @mpsc_office सर्व उमेदवारांची एकच मागणी mpsc
जाहिरात क्र. 017/2026
➥ पूर्व परीक्षा — 3 जानेवारी 2027
➥ मुख्य परीक्षा — फेब्रुवारी 2027
➥ GML - मार्च 2027
या प्रकारे नियोजन करून भरती प्रक्रिया जलद करावी.
@BaliramDoleyINC@NANA_PATOLE
मा. @mpsc_office ग्रुप C 2026 जाहिरात क्रमांक 017/2026 तब्बल 4 वेळेस पुढे ढकलली गेली.आता 3 जानेवारी 2027 तरी होऊद्या आणि मुख्य परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नियोजित करावी. ही हात जोडून विनंती आहे. दुष्काळानं कंबरड मोडलंय शेतकरी पुत्रांचं.
विनंती गांभीर्याने विचारकरावा
#mpsc राज्यसेवा ची मुख्य पोस्ट डीसी तहसीलदर,नायब तहसीलदार यांचे MPSC सरळसेवा कोटाचे प्रमाण 67% पूर्ववत करावे, नवीन महसूल विभाग GR २०जुलै नुसार 40% केले आहे🙏
इतर राज्यांमध्ये या पदांसाठीचे प्रमाण तेथील STATE PSC 70 ते 80% आहे
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@cbawankule@RRPSpeaks
मा. मुख्यमंत्री@Dev_Fadnavis साहेब, मा. @mpsc_office
ग्रुप C 2026 च्या वारंवार बदललेल्या वेळापत्रकामुळे वेळ, वय, पैसा अक्षरशः वाया गेलाय.
मा. @mpsc_office सर्व उमेदवारांची एकच मागणी
➥ पूर्व परीक्षा — 3 जानेवारी 2027
➥ मुख्य परीक्षा — फेब्रुवारी 2027
➥ GML - मार्च 2027
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब, मा. @mpsc_office
MPSC ग्रुप C 2026 परीक्षा 4 वेळा पुढे ढकलली गेली. प्रचंड वेळ वाया गेलाय.
आमची एकच मागणी
भरती प्रक्रिया जलद,वेळबद्ध व पारदर्शक व्हावी.
➥ पूर्व परीक्षा — 3 जानेवारी 2027
➥ मुख्य परीक्षा — फेब्रुवारी 2027
➥ GML - मार्च 2027
गट क पूर्व परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.३ जानेवारी रोजी होणारी गट क पूर्व परीक्षा कोणत्याही कारणाने पुढे ढकलण्यात येऊ नये आणि मुख्य परीक्षा पण लवकर घेण्यात यावी अशी विनंती.!!
@bhimanwar@Nikhil_A_Patil@RRPSpeaks@mpsc_office
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब,
4 वेळा पुढे ढकललेली MPSC ग्रुप-C 2026 पूर्व परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजीच घेण्यात यावी.
मा. @mpsc_office पूर्व परीक्षेनंतर 60 दिवसांत मुख्य परीक्षा घेऊन, GML मार्च मध्ये लावावी , अशी विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी आहे. @CMOMaharashtra
3 जानेवारी 2027 रोजी नियोजित गट क पूर्व परीक्षा कोणत्याही कारणाने पुढे ढकलण्यात येऊ नये. आणि मुख्य परीक्षा ही लवकर घेण्यात यावी अशी विनंती...!!
@mpsc_office@RRPSpeaks@Nikhil_A_Patil@bhimanwar
Sincere appeal to
@mpsc_office@Dev_Fadnavis
Please do not postpone the Group C prelims for a 5th time. Let it happen on Jan 3, 2027.
Requesting Mains in Feb 2027 and General Merit List (GML) in April 2027. Save our years!
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब,
4 वेळा पुढे ढकललेली MPSC ग्रुप-C 2026 पूर्व परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजीच घेण्यात यावी.
मा. @mpsc_office पूर्व परीक्षेनंतर 60 दिवसांत मुख्य परीक्षा घेऊन, GML मार्च मध्ये लावावी , अशी विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत चर्चा केली आणि त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद द���ला. या चर्चेअंती ठरलेल्या बाबी पुढीलप्रमाणे:
1) एमपीएससी अध्यक्ष हे संवैधानिक पद आहे. त्यांना हटवण्याचा अधिकार राज्य सरकार, मा. राज्यपाल यांना नाही. मा. रा��्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याने तो अधिकार आहे. एमपीएससीचे पूर्व आणि विद्यमान अध्यक्ष तसेच सदस्य यांच्याबाबत संविधानाच्या कलम 317 प्रमाणे हटवण्याची कारवाई व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुषंगाने 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून त्या निष्कर्षाच्या आधारावर पुढची कारवाई करण्यात येईल.
2) एमपीएससी सचिवांची बदली तत्काळ करण्यात येईल.
3) एमपीएससी परीक्षा ऑफलाईनच होणार. सर्व विद्यार्थी घटकांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही वेगळा निर्णय होणार नाही.
4) आजवरचे सर्व रेकॉर्ड तुटतील, इतक्या जागा भरणार. राज्य सरकारमध्ये 30 ते 40 हजार पदोन्नती झालेल्या नव्हत्या. भरती नियमात 1960 पासून नवीन सुधारणा झालेल्या नव्हत्या. त्यामुळे विभागात साधारणतः 30-40% जागा भरण्याची परवानगी दिली जायची. आता 60% विभागांचे ते नियम तयार झाले आहेत, उर्वरित विभागांचे सुद्धा होत आहेत. त्यामुळे पूर्ण जागा भरण्याची तयारी सुरू आहे. 3 जानेवारीच्या गट ‘क’ च्या परीक्षेच्या अनुषंगाने जागावाढीची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली. गट क मध्ये ही वाढ विक्रमी असेल.
5) सिंगल कार्डवर सर्व परीक्षा देता याव्या, अशी यंत्रणा उभारणार. माफक दरात हे कार्ड उपलब्ध करुन देण्यात येईल. शिवाय सर्व कागदपत्रे वारंवार द्यावी लागणार नाही, अशी व्यवस्���ा विकसित करणार
6) आता 3 वर्षांच्या जागा एकदम जाहीर करणार. सेवानिवृत्त होणार्या जागांवर एक वर्ष आधीच भरती प्रक्रियेला सुरुवात करणार. विक्रमी संख्येने जागा भरणार, 1 महिन्यात याचा संपूर्ण कार्यक्रम ठरवणार
7) यानंतर 2 ऑक्टोबरचे आंदोलन विद्यार्थ्यांनी तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे, अशी घोषणा केली.
#MPSC
चार वेळा postpone केलेली Group C पूर्व 2026 परीक्षा तरी आता 3 जानेवारी 2027 ला होऊद्या साहेब. ही परीक्षा परत पाचव्यांदा postpone होऊ देऊ नका हाथ जोडून विनंती तसेच सदर परीक्षेची Group C मुख्य 2026 परीक्षा फेब्रुवारी 2027 पर्यंत घेण्यात यावी अशी विनंती @bhimanwar@mpsc_office
मा. अध्यक्ष,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
3 जानेवारीला नियोजित "महाराष्ट्र अराजपत्रित गट क पूर्व परीक्षा 2026" कोणत्याही कारणे आता पुढे ढकलू नये अशी समस्त महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच��� विनंती आहे.
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
#Mpsc
#MPSC गट क पुर्व परिक्षा चार वेळा पुढे जाऊन आता ३ जानेवारी ला होत आहे गट क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत निय���जित वेळेतच व्हावी आणि मुख्य परीक्षेचे दिनांक व पुढील वर्षाचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे.
@mpsc_office @Dev_Fadnavis @bhimanwar @CMOMaharashtra @RRPSpeaks
चार वेळा पुढे गेलेली आणि आता ३ जानेवारी ला होणारी गट क पूर्व परीक्षा कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेतच व्हावी आणि मुख्य परीक्षेचे देखील दिनांकसहित नोटिफिकेशन आयोगाने लवकरा��� लवकर जाहीर करावे. @mpsc_office @Dev_Fadnavis @bhimanwar सर.
3 जानेवारी 2027 रोजी नियोजित गट क पूर्व परीक्षा कोणत्याही कारणाने पुढे ढकलण्यात येऊ नये. आणि मुख्य परीक्षा ही लवकर घेण्यात यावी अशी विनंती...!!
@mpsc_office@RRPSpeaks@Nikhil_A_Patil@bhimanwar
3 जानेवारीला नियोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट क पूर्व परीक्षा 2026 कोणत्याही कारणे आता पुढे ढकलू नये तसेच सदर परीक्षेची मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2027 अखेर पर्यंत घेण्यात यावी समस्त महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची विनंती आहे
@mpsc_office@CMOMaharashtra@bhimanwar
3 जानेवारीला नियोजित म��ाराष्ट्र अराजपत्रित गट क पूर्व परीक्षा 2026 कोणत्याही कारणे आता पुढे ढकलू नये तसेच सदर परीक्षेची मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2027 अखेर पर्यंत घेण्यात यावी समस्त महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची विनंती आहे
@mpsc_office
@CMOMaharashtra
@bhimanwar