TCS सारख्या त्रयस्थ संस्थ��वर गोर गरीब मुलांचा विश्वास आहे. त्यामुळे तडकाफडकी निर्णय घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या गोर गरीब मुलांचा @Awhadspeaks घात करू नका.
TCS सारखी प���रदर्शक परीक्षा घेणारी संस्था आम्ही पाहिली नाही.
CCTV मध्ये कोठे पण म्हाडा चा पेपर चालू आहे असे दिसत नाही.
लोकमत नम्र विनंति बेरोजगार मुलाचे प्रश्न घ्या 4-5 वर्षा पासुन नोकर भरती बंद आहे 2019 ला फॉर्म भरला अजून परीक्षा नाही 4 मे चा नोकर भरती ��ंदी चा gr बेरोजगार च्या जीवावर उठला आहे कृपया या विषयात लक्ष घालू मुलाची मदत करावी नम्र विनंति..
@RahulAsks@CMOMaharashtra@OfficeofUT@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@bb_thorat तीन वर्षे झाली जिल्हा परिषद पदभरती रखडली आहे नवीन पदभरत्या तर सोडाच पण आधीच्या सरकारमधील अर्ज केलेली पदभरती सुद्धा घेत नाही एवढे मुर्दाड व निष्क्रिय सरकार बोकांडी बसलं आहे त्यामुळ��� लाखो तरुण वर्ग आज हवालदिल झालाय व क्रांतीची भाषा बोलु लागला आहे.आपण प्रकाश टाकावा
@mrhasanmushrif राज्यातील बेरोजगार युवक आर्त हाका मारून देखील दुर्दैवाने कर्णदोष आणि दृष्टिदोष आजार असल्यामुळे ऐकू आणि पाहू शकत नसलेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफला महाराष्ट्र राज्यातील तमाम जि. प भरतीसाठी अर्ज केलेल्या बेरोजगार व त्यांच्या कुटुंबीयांकडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐
🙏ओम शांती🙏
@mrhasanmushrif#ZPexam ZP परीक्षा तीन वर्षे रखडल्यामुळे, विभागाच्या सुस्त कारभारामुळे आम्ही लाखो तरुण चक्क बेरोजगारीच्या खा���त होरपळून निघालो असलो तरी आम्ही एवढ्या कोत्या मनाचे नाही आहोत की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार नाही. HBD साहेब.आतातरी ZP परीक्षा जाहीरकरा साहेब
सत्तेत आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी पंजाब राज्यात आप सरकार पूर्णपणे तयारीत. महाराष्ट्रात 4 वर्षापासून ��्रलंबित असलेल्या परीक्षा होत नाही. महाराष्ट्रात फक्त घोषणा होतात परंतु ती पोकळ आश्वासने पूर्ण होत नाही हीच शोकांतिका आहे.@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
#ZPEXAM@mrhasanmushrif साहेब zp एक्साम साठी आम्ही मागील सरकार असताना फॉर्म भरले होते. जिथे 500 रुपये फीस पाहिजे होती तिथे 10,000 फीस आम्ही भरली तरी सुद्धा अजूनही परीक्षा ही झाली नाही. आमचे करोडो रुपये 3 वर्ष झाले आपल्याकडे आहेत, त्याचे व्याजरुपी मलिदा आपण खात आहात कमीत कमी
तुम्ही बेरोजगार चे प्रश्न सोडवले नाही तर काही सांगता येत नाही तुम्हाला संधी आहे 2019 च्या ग्रामविकास विभागातील रखडलेल्या भरत्या घ्या बेरोजगार तुम्हाला वोट करू शकते नाही तर उलटी गिनती सुरु संधी आहे सोन करा बेरोजगार च पाप नका घेऊ...
3 वर्षांपासून बेरोजगार युवक रखडलेल्या भरतीप्रक्रिया पूर्ण करा म्हणून बोंबा मारताय तरीही हे निर्देही सरकार यावर निर्णय घेत नाही.3-3 वर्ष होत आले तरीही ��रतीप्रक्रिया पूर्ण नाही हे दुर्देवी
गुणवत्ताधारक बेरोजगार युवकांची आयुष्याची होळी करण्याचे ठरवलेले आहे की काय?
#होळीपौर्णिमा
@SandeepDadarMNS@AUThackeray तुम्ही शेतकऱ्यांन सकट सगळ्यांना येडं बनवलं @CMOMaharashtra स्पर्धा परीक्षा विद्यार्थी ची वाट लावून टाकली नोकरभरती वर तर एक शिवसेना चा नेता बोलायला तयार नाही तुम्हाला पंचायत समती पासून विधानसभा लोकसभा पर्यंत हे विदयार्थी जागा दाखवतील @AAPMaharashtra