@saurabhtop Be cautious! Fake job alerts may tempt you with easy money, but they often lead to prepaid tasks used for share market & crypto speculation. Don't fall for these scams! #ScamAlert#JobScams@PuneCityPolice
@VikrantMayorLtr ऐतिहासिक ठेवा आता खुला ठेवा. राज्यसरकार ची निर्देशके व जिल्ह्याची परिस्थिती बघता आता पर्यटनाला चालना द्यायला हवी ना. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. किल्ले उघडा हीच इच्छा 🙏🏻
@D_Laxmikant_ असे केल्यास त्यात सर्व जाती नंतर एक पर्याय 'मला जातच नको' (No cast) असा असावा. सर्व जाती समान मानणारे आपण तो निवडू आणि ज्या दिवशी सर्वजण तो पर्याय निवडतील तो सुदिन.
@D_Laxmikant_ संपूर्ण मुद्द्याला बाजूला सारून हा प्रतिसाद आहे.
कृपया परत एकदा मागील प्रतिसाद वाचा.
आता या नवीन मुद्द्याला प्रतिसाद म्हणून..
कशामुळही 'आता' आरक्षण वाढण हे दुर्दैवी आहे. मग ती मराठा जात असो(सामाजिक) वा आर्थिक परिस्थिती.
सर्व आरक्षणाचा पुनर्विचार व नवीन समीकरण तयार
करावे.
महाराष्ट्रात आज 62% आरक्षण आहे.यानुसार तर उर्वरित सर्व समाजच वंचित होतोय. आजुन किती वाढवायचं?
आरक्षणाच्या मूळ अर्थालाच इथे तडा जातोय. पूर्ण आरक्षण प्रकरणाचा पुनर्विचारण्याची खरी गरज आहे.
सर्वांना समान संधी मिळण्यासाठी लढू.
महाराष्ट्राचा आ��र्श देशासमोर ठेवु. @CMOMaharashtra