नमस्कार,
आपण केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे आम्ही तिस��्या भाषेच्या सक्तीला विरोध करण्यासाठी उभारलेला हा लढा मराठीकारण व महाराष्ट्रधर्मापर्यंत आणू शकलो. आपल्या या पाठबळासाठी मनःपूर्वक आभार!
चळवळीच्या या टप्प्यावर आम्हाला तुमच्याकडून आणखी मदतीची अपेक्षा आहे. मराठी अभ्यास केंद्राचे सगळे कार्यकर्ते आपापला नोकरीधंदा सांभाळून चळवळीचं काम करतात. आता कामाचा व्याप वाढल्यामुळे आम्ही एका कार्यालयीन साहाय्यकाची नेमणूक केली आहे. तसंच दादर, मुंबई इथं एक कार्यालयही पाहत आहोत. ते लवकरच मिळेल. कार्यालयीन साहाय्यकाचा पगार आणि जागेचं भाडं यासाठी आम्हाला महिन्याला ४० ते ५० हजारांची आवश्यकता आहे.
काही जणांनी या आधीच आम्हाला मोठ्या ��कमेच्या देणग्या दिलेल्या आहेत. मात्र मासिक देणगी म्हणून आपण १०० रुपयांपासून कितीही देणगी देऊ शकता. आपण प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम देणगीदाखल दिल्यास आम्हाला मासिक खर्च भागवण्याची काळजी न करता रचनात्मक कामात अधिक लक्ष देता येईल.
हा संदेश आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवून मासिक देणगीदार होण्याचं आवाहन करावं ही विनंती!
मासिक देणगी पाठवल्यावर 7208186353 या मोबाइल क्रमांकाच्या व्हॉट्सअपवर पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट पाठवावा आणि ‘मी मासिक देणगीदार’ लिहून आपलं नाव आणि रक्कम कळवावी, जेणेकरून आम्हाला मासिक देणगीदारांची यादी करणं सोयीचं होईल. सोबत मराठी अभ्यास केंद्राचा क्यूआर कोड पाठवत आहे. (UPI : marathiabhyaskendra@idbi )
आपला,
डॉ. दीपक पवार
अध्यक्ष, मराठी अभ्यास के���द्र
#मराठीकारण #महाराष्ट्रधर्म
ओ चित्र विचित्रा बाई,
तुमच्या या मोदीजींच्या आक्राळ विक्राळ कौतूकामागे तुमच्या लाचखोर नवऱ्याचे कारनामे आहेत, हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहेत.? त्यामुळे तुम्ही फक्त नवऱ्याचं संरक्षण करा, मा. राहूल गांधी जी यांचं नाव घेण्याचीह�� तुमची लायकी नाही, हे लक्षात असु द्या.
#RahulGandhi
Zero tariffs for US goods entering India.
18% tariffs slapped on Indian exports.
If this is a “win,” who exactly won?
Because Indian industry, farmers, MSMEs and workers clearly didn’t.❌
महाराष्ट्राचे "उपमुख्यमंत्री" पद हे कायमस्वरुपी दादांना समर्पित करून हे पद मंत्रिमंडळातून वर्ज्य करणे हीच महाराष्ट्र शासनाची जनतेच्या वतीने दादांना मानवंदना असेल.
महाराष्ट्राचा पर्मनंट उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचा दादा !
@CMOMaharashtra@maha_governor@mieknathshinde
Dear @RajThackeray ji,
The Rasmalai you mentioned is a traitor to Tamil Nadu.
Please do not consider him a representative or the voice of Tamil Nadu.
Neither our Chief Minister nor any elected representative has made any statement against the Marathis or Maharashtra.
They would never make such a foolish political statement.
Mumbai is the pride of the Marathis and Maharashtra.Even a school kid knows it very well.
This low-IQ fellow has no understanding of that reality.
Kindly make a note of it.
Thanks
पाठिंब्याचे दोन शब्द लिहाल का?
मित्रहो,
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. परंतु मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस व महाराष्ट्रधर्म यांचे हित पाहता मराठी अभ्यास केंद्राने मराठी भाषा , समाज आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या विविध संस्था , संघटना, गट आणि कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून 'महानगरपालिकेस��ठी मराठीनामा' प्रसिद्ध केला असून तो सर्वांसाठी खुला केला आहे. राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणूक होत असून 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा'त समावेश केलेल्या बाबींसाठी आपण सर्वांनी आग्रही रहायला हवे.
या 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' तील गोष्टींबद्दल आपण सहमत असाल तर कमेंटमध्ये फक्त 'पाठिंबा आहे' एवढे दोन शब्द लिहाल का? आणि जमल्यास आपापल्या फेसबुक भिंतीवर ही पोष्ट शेअर कराल का?
आज राज ठाकरेंना हरवायला सगळे एक झाले आहेत,
दुर्दैव हे की ह्यात चाळीस पैसे घेणारी आपलीच मराठी लोक आहेत..
उद्या राज ठाकरे आणि ठाकरे मुंबईतून संपले तर महाराष्ट्रात मराठीसाठी, महा���ाष्ट्राच्या अस्मितेसाठी आवाज उठवणारा एकही नेता शिल्लक राहणार नाही.
होय, ही शेवटची संधी आहे..
🙏🏻🙏🏻🙏🏻
दि.बा.पाटलांचे नाव विमानतळाला देण्याचा शेठचा किंवा मामुचा विचार दिसत नाही.शेठचं देणं बरं दिसणार नाही.वाजपेयींचं द्यायचं असू शकेल.गेला बाजार हेडगेवार,गोळवलकरांचं द्यायचं असेल.
भाजपच्या वळचणीला गेलेल्या आग्री बांधवांना आता आपली खरी किंमत कळेल.