कराड येथे ॲड.शुभम जाधव मित्र परिवार आणि एच.व्ही.नेत्र तपासणी केंद्र, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला भेट दिली.
The Bank of England has already hiked interest rates at four consecutive meetings, raising the cost of borrowing from its historic pandemic-era low of 0.1% to a 13-year high of 1%, as it looks to rein in runaway inflation without stomping out economic growth.
अभियांत्रिकीच्या बाबत जसा विचार केलात ,
तसाच तंत्रनिकेतन च्या विद्यार्थ्यांच्या पण विचार करावा आणि फक्त शासकीय नको तर खाजगी मध्ये शिकत असलेले यांची देखील शुल्ककपात करावी....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर @CMOMaharashtra उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारचा शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्कात सुमारे ₹१६२५० (अंदाजे २५%) सूट देण्याचा निर्णय.२००००+ विद्यार्थ्यांना होणार लाभ.
@ImPooja_G मित्राचा खांदा हा गाडी मध्ये ठेवलेल्या स्टेपन��� टायर सारखा असतो.. गरजेच्या वेळी त्याचा वापर केला जातो आणि जेव्हा नवीन टायर बसवतो गाडीला तेव्हा या स्टेपनी टायर ला परत side ला काढलं जात😅 #अनुभव