5 डिसेंबर ते 5 जानेवारी!
मुख्यमंत्री ह��ऊन एक महिना झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सुद्धा सुटी घेतली नाही.
या एक महिन्यात 50 पेक्षा जास्त लोकाभिमुख निर्णय घेतले.
गडचिरोलीच्या दुर्गम भागात स्वातंत्र्यापासून एकही मुख्यमंत्री गेला नव्हता तिथे देवेंद्रजी गेले.
व्यस्त दिनचर्येमुळे आमच्या उद्धव साहेबांना रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी वेळ भेटला नाही. त्यामुळे संपूर्ण उबाठा सेना तसेच उद्धव साहेबांच्या तर्फे मी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही रतन टाटा यांचे स्मारक बांधू.
मणिशंकर यांनी अय्यर सावरकरांबद्दल अपशब्द वापरले म्हणून श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच्या पुतळ्याला चपलेनी मारले होते.
सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीला शिवसैनिक लायकी दाखवतील.
तुतारी, पंजा चालणार नाही. आता फक्त मशाल चालेल.
शिवसैनिकांनो लागा कामाला 🙏🚩