@Amolk1985 डॉ.नरेंद्र दाभोलकर हा विचार पेरणारा माणूस! त्यांनी त्यांच्या विचारातून कधीही कट्टरता, नास्तिकता किंवा भाषेची पातळी सोडलेली नाही. त्यांची पुस्तक���, लेख, आॕडिओ, विडिओमध्ये अशी ओळही दिसणार नाही,हा त्यांना बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक काही लोक प्रयत्न करतात.चिकित्सा करत जा मित्रांनो.
@SakpalSiddi@mulshikar71 सिद्धार्थ,हा विषय १९४७ च्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदाचा आहे..असो,पटेल विरुद���ध नेहरू असा वाद पेटविण्याचा संघीना काहीच अधिकार नाही..आंधळे भक्त आणि नाझीभक्त हे सारखेच आहेत..स्वतः कडे सांगायल�� काहीही नसते मात्र दुसऱ्याच काहीही मुर्खासारखे अर्थ लाऊन चुकीचं ठरवायचं.
@MaheshMGW23@mpltournament@kreedajagat पण सगळ्यात मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो अर्शित कुलकर्णी...संपूर्ण सामने खेळला असता तर सर्वाधिक धावा आणि बळी असे दोघेही विक्रम तो आपल्या नावावर करू शकला असता...
@BooksSparsh खूप छान आत्मकथन आहे...किशोर काळे यांचा हृदयद्रावक संघर्ष इथे वर्णलेला आहे...एका नर्तिकेच्या उदरात जन्मलेला मुलगा ते एक यशस्वी व्यक्ती हा प्रवास पुस्तक वाचताना वा��काला अंतर्मुख करून ठेवतो...नक्की वाचा...
@mulshikar71 अवघड आहे,कोणतीही चिकित्सा न करता अंधपणाने काहीही स्वीकारायचे,प्राधान्यक्रम ��ुकवायचा,खोटा अभिमान ठेवायचा ही भारतीय समाजाची मानसिकता तयार झाली आहे...यात आश्चर्य असे की पूर्वी पेक्षा आता हा वर्ग अधिक प्रमाणात वाढला आहे, शिक्षणा पेक्षा प्रसार माध्यमे अधिक प्रभावी ठरत आहे.
@Baburao00001 @HagawaneSantosh हो मान्य आहे...शब्दांची किंमत ही अनेकदा वक्त्यावर,लेखकावर अवलंबून असते...मात्र इथे रचनाकर्ता महत्वाचा नसून ती रचना महत्वाची आहे...ती नाकारणे अवघड आहे...ती तुकोबांची असू की इतर कुणाचीही असो तिच्या सौंदर्यात,अर्थात, किंमतीत फरक पडणार नाही......
@Baburao00001 @HagawaneSantosh पण मुद्दा हा आहे की याचे रचनाकर्ते को��� यापेक्षा यातील रचना महत्वाची आहे...लेखक बदलला तरी विचार नाकरण्यासारखे नाही...उगाच वैक्तीक पातळीवर येऊन टीका करण्यापेक्षा भाऊ मूळ मुद्द्यावर बोलूया...
@umeshghane@Garjana206 पहिल्या दोन तीन भागात आणि शेवटच्या भागात उदाहरणार्थ हा शब्द वापरला गेला आहे...मी जुनी आवृत्ती वाचलेली नाही मात्र मला वाटतं उदाहरणार्थ हा शब्द लेखकाने वाच��ाला कथेशी जोडून ठेवण्यासाठी वापरला आहे...मात्र ह्या शब्दाचा अधिक वापर थोडासा irritate करतो...
@umeshghane@Garjana206 हो...अस्सल अहिराणी मेजवानी कुठेच ऐकायला मिळणार नाही...मुळात कोसला ही कादंबरी वाचताना कंटाळा येतो...मात्र ज��या ऑडियो स्वरुपात ती youtube ला आहे,त्यात दर्जा राखलेला आहे....