@RajThackeray आठवा की आर आर पाटील अन् देशमुख.. एकाची चुक बडे बडे शहर वाली दुसऱ्याची राम गोपाल वर्मा वाली आणि राजीनामा दुसऱ्या दिवशी.. एवढं तरी शिका त्यांच्याकडून, लाजा बाळगा…
@yadujavalkar आठवा की आर आर पाटील अन् देशमुख.. एकाची चुक बडे बडे शहर वाली दुसऱ्याची राम गोपाल वर्मा वाली आणि राजीनामा दुसऱ्या दिवशी.. एवढं तरी शिका ��्यांच्याकडून, लाजा बाळगा…
@sid_h007@AUThackeray दहिसर ते माला��� पुर्ण गेला आहे, तेजस्वीची पक्की सीट होती. शिंदे सेनेला ही काही गेल्या. घोसाळकर असतील एकनिष्ठ पण तगडा शिवसैनिक हवा बोरीवलीत पुन्हा सगळ्यांना जोडणारा.. मागे पण ह्याच एरीयात धोका झाला होता.
@mohitkamboj_ मराठी मुंबई हरली नाही, काही घरफोड्यांमुळे हरवली गेली आहे. काही काळ हा ऊन्म���द चालेल पण आत्मचिंतन करा. मराठी मतं किती मिळाली भाजपाला त्याचं. ऊपऱ्यांच्या बळावर निवडून आले आणि तेच लोक आता माज दाखवत आहेत. त्याचीही परतफेड होईल, चिंता नसावी.
@nitin_gadkari@PratapSarnaik
Again traffic jam started at Versova Creek. Its Main junction to enter Mumbai and Thane and such a pathetic experience??
I was resolved earlier but bad experience again started. Sunday Morning 9.35 AM, it’s standstill.
Helpless .. @mumbaitraffic
@7177dc8d2b1c470@rautsanjay61 तुमच्या मोदी का परीवारावरची टिका बंद करा हेच म्हण��� ना थोडक्यात.. वाघ शिकारच करणार बंधू.. शुभेच्छांबद्दल धन्यवाद! - संजय राऊत
@amolmitkari22 राजकारणी आणि कलावंत हिंदीवाले यांच्याकडे बख्खळ पैसा आहे पण अशा मदतीसाठी पुढे येणार नाहीत. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि बीजेपी ने निवडणूकीत जो खर्च केला तो आम्ही पाहिला. त्याच्या २५% जरी दिला तरी मराठवाडा पुन्हा ऊभा राहू शकतो. शाहरूख सलमान आमिर अक्षय रणबीर सचिन रोह��त विराट बाहेर या.
@Core_punekar त्यांचं हे एकच चांगलं काम सध्याच्या सरकारने केलं तर बरीच गंगा साफ होईल. ते काम म्हणजे-
हल्ला झाला किंवा त्याचे आरोप आपल्यावर झाल्यास राजीनामा देणे.
आता काढा लिस्ट आणि लागा कामाला कोण कोण गेले पाहिजेत त्यांची.