पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो...
लेखक :- कसे वाटले नाटक? नाटकात ���ाही बदल आवश्यक आहेत का ?
पुणेकर :- नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.
लेखक:- का ?
पुणेकर :- म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.😝
कृषि विकास प्रतिष्ठान, बारामती संचलित कृषि विज्ञान केंद्राचा रौप्य महोत्सव साजरा करताना मला विशेष आनंद होत आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक श्री. त्रिलोचना मोहपात्रा व त्यांचे प्रमख सहकारी येथे उपस्थित आहेत. मला माझ्या जुन्या परिवाराला ��ेटल्यासारखे वाटते.
Modi govt has increased Karnataka’s share in central revenues from Rs 88,583 crore under 13th Finance Commission to Rs 2,19,500 crore under the 14th Finance Commission. CM Siddaramaiah must answer where money meant for development of people of Karnataka has gone?: Shri @AmitShah