विश्वास नांगरे पाटलाच्या एका भाषणाने महाराष्ट्रातील एक अख्खी तरुण पिढी बरबाद केली आहे.
खेड्या पाड्यातील पोर कित्येक
आपली बौद्धिक कुवत नसताना देखील स्पर्धा परीक्षांच्या जाळ्यात अडकले आणि अजूनही गुरफटून पडले आहेत.
वयाची आठ दशके पार करत असताना आदरणीय @PawarSpeaks साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
खासदार उदयनराजेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. उदयनराजे भोसले एका बाईकवरुन साताऱ्यातील त्यांच्या जलमंदिराच्याच आवारातून रस्त्यापर्यंत बाईक रायडिंग करताना दिसत आहेत. @Chh_Udayanraje
#ओला दुष्काळ! #मराठवाडा !
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोचवा. शिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा. पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
"आमी आत्महत्या करायला तयार हाव...आवो काय, जगावं कसं बघा आम्ही ?"
...पलीकडं उभ्या असलेल्या शेतकरी कुटुंबाचे शब्द ऐकले, अन माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला की काय असं वाटून गेलं. काय बोलावं हेच क्षणभर सुचेनासे झाले.
तामलवाडी येथे अतीवृष्टीमूळे अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पुर्ण पिक वाहून गेल्यासारखी स्थिती आहे.संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत.
पण, सरकारी दिरंगाईचा फटका बळीराजाला बसू नये इतकीच विनंती.
या पक्षाच्या माध्यमातून सलग 11 वेळा आमदार होण्याची किमया आबांनी साध्य केली. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळी चालवण्यासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले. विधानसभेत सर्वाधिक काळ व्यतीत करत असताना आबांनी जगण्यातला साधे पणा कधीच सोडला नाही.
परीक्षा द्यायला लावणे जबरदस्ती हीच हिटलर शाही आहे... आमचा जीव धोक्यात घालून स्वतः ला चांगला सिद्ध करून सरकार आणि @AmitV_Deshmukh याना काहीही मिळणार नाही.