@Godfath52464383 त्यामागे तो मुलगा गुन्हेगार आहेच परंतु त्या ही पेक्षा त्याचे आई वडील!!
कारण तो 1 छोटा मुलगा इतक मोठ कृत्य स्वतः मनाने तरी नाही करू शकत तो त्या तसल्या वातावरणात राहत असेल कदाचित. त्यांनी तेच बघून इतके मोठे कृत्य केले.. तर गुन्हेगार कोण बघा आता
@hoil_sagal_thik अरे भाऊ ठीक ये ती छंद, संस्कृती जोपाजती ये पण तिच्या छंदा पायी त्या लहान चिमुरड्याचे काय कानाचे हाल होत असेल त्या मुर्ख बाई ला समजत नसेल ???
निव्वळ social media स्टंडबाझी !!!