@Olacabs@ola_supports Took ola in Aurangabad city, Maharashtra.
There is definitely an intervention required for better customer experience. It kinda sucks ! All the drivers take booking through app and then insist on cancelling it to make direct booking
Q: From where to book internal Philippines flights? We are travelling to Philippines & literally no travel company is of any use for us to curate the itinerary we want :(
Hence taking matters into own hands !
Looking for suggestions where we can book from India
#travel
BLOG ALERT -
■ काँग्रेसच्या मानगुटीवरचं ‘नॅशनल हेरॉल्ड’चं भूत !हे प्रकरण २०१०मधे उघडकीला आलं तेव्हा हे काँग्रेसमधील सर्वांनी लक्षात घ्यावं आणि कांगावा करणं सोडून द्यावं. वाचा- https://t.co/wZ4lqMD1i7
किंवा- https://t.co/UaJXqMg3Cz
राजकीय मतभेदाच्या पलीकडे जाऊन ज्याच्याशी मैत्र जुळलं त्या 'गेमचेंजर' लोकनेता गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन .
त्यांच्या या काही आठवणी-
‘गेमचेंजर’ गोपीनाथ मुंडे !
लिंक- https://t.co/sAakuDtDKc
@MumbaiPolice This loud noise continued till 3 a.m. last night and again it's started today.
Location is around - Agra road, pipeline area, Mulund West.
Can you please help in stopping this noise pollution.
#NoisePollution#mulund@MulundMumbai
■
मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर पारितो��िक अपूर्वा खैरनारला जाहीर
■
पारितोषिक वितरण येत्या २२ फेब्रुवारीला महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या आईनस्टाईन सभ���गृहात सकाळी ११ वाजता होणार आहे .
■
BLOG ALERT -
■ पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतातच नाही तर , खूप बोलतात .
संसदेतही विरोधकांना अगदी आडव्या-उभ्या हातांनी घेतात , हेही खरं आहे पण , नेमकं ज्या विषयावर बोललं पाहिजे त्या विषयावर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी बोलत नाहीत .
वाचा- https://t.co/BwIvqyFYTC
BLOG ALERT -
■ ‘बिर्याणी तो सिर्फ झांकी है...’
प्रशासनातील भ्रष्टाचार , गैरव्यवहार आणि फुकटेगिरीच्या कथात
सोन्याच्या बांगड्या , पाटल्या आणि असं बरंच काही आणि कनिष्ठ���ंना अतिशय अपमानास्पद पद्धतीने वागवण���ही आहे .
वाचा- https://t.co/440w5zoT58
BLOG ALERT -
■ पंकजा मुंडे यांचे अरण्यरुदन...
पंकजा मुंडे यांच्यात वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची जिद्द , दृढ असल्याचं संघर्ष यात्रेच्या काळात दिसलं होतं पण , अजूनही त्याच ‘इमोशनल ट्रॅप’मधेपंकजा मुंडे अडकलेल्या आहेत .
वाचा- https://t.co/G1T0pM5VZa
BLOG ALERT -
■ उतावीळ नाना पटोळे !
देशातले एक ज्येष्ठतम नेते शरद पवार यांच्यावरही एक उसळता चेंडू भिरकावण्याचा उतावीळपणा आपल्याला महाग पडू शकतो याची जाणीव नाना पटोळे यांना नसावी , हे केवळ त्यांचंच नाही तर काँग्रेस पक्षाचं दुर्दैव म्हणायला हवं .
वाचा- https://t.co/h5zeEqE6Vq
BLOG ALERT -
■ उतावीळ नाना पटोळे !
माझी एक आवडती मांडणी आहे - माध्यमं ही ‘नाच��या’ असतात . त्यांना बॅंड कोण वाजवतंय आहे , याच्याशी काही घेणं-देणं नसतं ; वाजवण्याचे आवाज आले की , नाच्या जसा नाचायला सुरुवात करतो .
वाचा- https://t.co/h5zeEqE6Vq
किंवा- https://t.co/UaJXqLYsdZ